* आर्थिक निकषांवर ब्राम्हण सामाजानेही मागितले आरक्षण
* दुष्काळग्रस्त मराठवाड्यातून नव्याने २८ साखर कारखान्यांचे प्रस्ताव
* एकट्या उस्मानाबाद जिल्ह्याने मागितले सर्वाधिक ०८ साखर कारखान्यांची मागणी
* मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी
* नांदेड जिल्ह्यातील रामपुरात आख्खे गाव करते गांजाची शेती, ०२ क्विंटल गांजा जप्त
* लातुरच्या शाहू चौकात विनापरवाना आणलेली सव्वा लाखाची औषधी जप्त
* एक जानेवारीपासून राज्यातील कर्मचार्यांना मिळणार सातवा आयोग
* लातुरच्या नाट्यगृहासाठी राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर
* लिंगायत आरक्षणासाठी आज लातूर तहसीलसमोर महाधरणे आंदोलन
* ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी लातूर जिल्ह्यात पाच वसतीगृहे
* हरंहुळच्या हद्दीत दारु दुकानांना परवानगी नाही- ग्रामसभेचा ठराव
* लातूर रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या- यूथ पॅंथरची मागणी
* दहावीच्या प्रात्यक्षिक परिक्षेचे शुल्क गेले २० रुपयांवरुन ४०० रुपयांवर
* आज जागतिक एड्स दिन
* आरक्षणामुळे थांबलेली राज्य सरकारी सेवेतील ७२ हजार पदांची होणार भरती - मुख्यमंत्री
* कमी पावसाने तूर डाळीच्या उत्पादनावर परिणाम, तूरडाळ गाठणार शंभरी
* ‘२०१९ चा संग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचाच बाण आणि कमळ’-देवेंद्र फडणवीस
* नगरच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देऊ- रावसाहेब दानवे, आचारसंहिता भंग केल्याची सेनेची दानवेंविरुध्द तक्रार
* नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित हे शिवसेनेचे मन राखण्यासाठी असल्याची चर्चा
* राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार ०१ जानेवारीपासून
* राज्यातील ०१ लाख २२७ बालके पोषण आहाराविना, १२६१ बालमृत्यू सप्टेंबर महिन्यादरम्यान
* पुण्यावरून आजपासून उडणार सिंगापुरला विमान
* राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे- राधाकृष्ण विखे पाटील
* घरावर काळी गुढी उभारुन सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवा, आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही- धनगर समाज
* विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याची धनगर समाजाने एल्गार मेळाव्यात घेतली शपथ
* धनगर समाजाचा आरक्षणासाठी ०५ जानेवारीपासून चवदार तळे ते मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्धार
* माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलगाच होतो संभाजी भिडे यांच्या विधानाविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी ०७ डिसेंबर रोजी
* याच प्रकरणी संभाजी भिडेंनी दाखल केलेल्या हरकतींबाबत आज सुनावणी
* 'पॉवर फॅक्टर पेनल्टी' मुळे उद्योगांची वीज महागली १५ ते २० टक्क्यांनी
* स्टेट बँकेतर्फे आजपासून नेटबॅंकिंगसाठी 'एसबीआय बडी' ऐवजी 'योनो' अॅपचा वापर
* आजपासून देशात ड्रोनच्या वापरास कायदेशीर परवानगी
* परदेशी देणगीदारांच्या नावांची यादी उघड केल्यास राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो- आरबीआयची उच्च न्यायालयात धाव
* मुंबई महापालिकेच्या शाळांत विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय
* 'अल अदिल ट्रेडिंग'चे अध्यक्ष डॉ. धनंजय दातार 'अरेबियन बिझनेस' च्या श्रीमंत भारतीयांच्या सूचीत एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक
* राहूल गांधी यांच्या सांगण्यावरूनच पाकिस्तानला गेलो होतो- सिद्धू
* भारत धर्मनिरपेक्ष देश, अल्पसंख्यांकांसाठी धर्मनिरपेक्षतेचे मूल्य अधिक- सलमान खुर्शीद
* अमेरिकेतील अलास्का येथे ०६.७ तीव्रतेचा भूकंप
Comments