* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३४१०, तूर गेली ४८८१ वर तर मुगाने गाठला ५६०१ रुपयांचा भाव
* राहुरीतील कार्यक्रमात साखर कमी झाल्याने नितीन गडकरी चक्कर येऊन कोसळले, राज्यपालांनी सावरले, आता ठीक
* मुंबईच्या मलबार हिलचं नाव रामनगरी करण्याची मागणी
* राज्यातील १५१ तालुके दुष्काळी घोषित
* पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर पाडून नव्याने बांधणार
* संभाजी भिडे न्यायालयात हजर, आंबा खाऊन पुत्रप्राप्ती प्रकरणावर सुनावणी
* दुष्काळावर निवारणासाठी साई संस्थानने दिले ५० कोटी
* मुंबई-नाशिक-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला प्रस्ताव केंद्राने फेटाळला
* मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी, अहवाल लवकर देण्याची विनंती
* राजस्थानात अकरा वाजेपर्यंत २२ टक्के मतदान
* महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा जालनात
* अहमदनगरात एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु असताना नितीन गडकरी यांना आली भोवळ, राज्यपालांनी सावरले
* नागपुरात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या दोन महिलांवर अज्ञाताने केला चाकूहल्ला
* दुष्काळी स्थितीमुळे महाराष्ट्रातील सगळ्या खासदार, आमदारांनी वेतन न घेण्याचे आवाहन
* कर्मचार्यांनीही दुष्काळग्रस्तांसाठी सातवा वेतन आयोग उशिरा घ्यावा: आवाहन
* अनेक वर्षांपासून वाती वळतो आहे, ही वात कुठेही लागू शकते, कुणीही उध्वस्त होऊ शकते- एकनाथ खडसे
* नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश
* आजलातूरचा नववा वर्धापनदिन साजरा, अनेक विचारवंत, प्रतिष्ठांची हजेरी
* खासदार सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार यांनी दिल्या शुभेच्छा
* प्लास्टीक वापराचा दंड भरण्यासाठी आरोपींने आणली पाच हजाराची चिल्लर
* पुण्यात पाणी कपात अटळ, आता मिळते तेवढे पाणी दिल्यास उन्हाळ्यात धरणे पडणार कोरडी
* लातुरात पालकमंत्र्यांनी केले फिरत्या स्वच्छतागृहाचे उदघाटन
* मनपाने लातूर शहरात बांधलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे महिनभरात होणार सुरु
* लातुरात आजपासून खंडोबाची यात्रा
* दुष्काळी पाहणी करणार्या केंद्रीय पथकाने ऐनवेळी बदलली गावे
* तेलंगणात आवडीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून एका तरुणाने जीभ कापून देवाला केली अर्पण
* तलंगणा-राजस्थानात आज मतदान
* पानगावात बाबासाहेबांच्या अस्थी अभिवादनासाठी लोटला लाखोंचा जनसागर
* पाणी पुरवठ्यासाठी लातूर मनपाने मगवल्या नागरिकांच्या सूचना
* २०१६ च्या अतिवृष्टीतील शेतकर्यांची नुकसान भरपाई मंजूर, आमदार त्र्यंबक भिसे यांचा पाठपुरावा
* उदगीर येथे झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातुरच्या महसूल कर्मचार्यांनी केले काळ्या फिती लावून काम
* प्लास्टिक बंदीमुळे द्यावे लागणार बाटलीत दूध, ग्राहकांना जास्तीचे द्यावे लागणार प्रतिलिटर १० ते १५ रुपये
* इंदू मिलवरील बाबासाहेबांच्या स्मारकाची उंची एक इंचानेही कमी केली जाणार नाही- देवेंद्र फडणवीस
* राज्यात शेतकऱ्यांचा आक्रोश हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे
* शेतकरी संतापलाय, तो मनातून अशांत आहे, पण त्याची जगण्याचीही इच्छा मेली तशी लढण्याची जिद्दसुद्धा संपली आहे- उद्धव ठाकरे
* सरकार चालवायला शिर्डी संस्थानकडून कर्ज घ्यावे लागले तेथे शेतकर्यांचे प्रश्न कसे सोडवणार? - उद्धव ठाकरे
* चारा नसेल तर जनावरं पाहुण्यांकडे सोडून या- जलसंधारण मंत्री राम शिंदे
* सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पाहणी पथकाने उरकला झपाट्याने दौरा, पाहणीचा फार्स असल्याची शेतकर्यांमध्ये चर्चा
* देवेंद फडणवीस यांनी ०१ हजार ४९८ दिवस पूर्ण करुन मुख्यमंत्रिपदावर मिळवला राहण्याचा मान बहुमान, याआधी वसंतराव नाईक यांनी मिळवला होता
* राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची मुंबई हायकोर्टात बदली
* खड्ड्यांमुळे देशात १५ हजार लोकांचा मृत्यू होणे अमान्य, दहशतवादी हल्ला किंवा शहिदांपेक्षा ही संख्या मोठी- सर्वोच्च न्यायालय
* रस्त्यांवरील मॅनहोल व खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास आर्थिक मदत देण्यास प्रशासन बांधील नाही- मुंबई महापालिका
* राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात लावला तर जनता रस्त्यावर येईल- अशोक चव्हाण
* नवीन आर्थिक वर्षापासून गृहकर्जावरील व्याजदर घटण्याची शक्यता
* अलिबागमधील नीरव मोदीचा बंगला तोडणार असल्याची राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती
* ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात ‘हिंदु राष्ट्र’ शब्दाचा उल्लेखही नाही, नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी दाखल केलेले आरोपपत्र बिनबुडाचे- सनातन संस्था
* मुंबईतील 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी'त प्लास्टिकचा भुगा होणारे संशोधन यशस्वी
* लाचखोरीमध्ये पुणे सरस, नागपूर दुसऱ्या तर औरंगाबाद तिसर्या क्रमांकावर, महसूल विभाग प्रथम स्थानावर
* राज्याला यंदाचा इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स पुरस्कार जाहीर
* जालना येथे १९ ते २३ डिसेंबर कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
* 'केदारनाथ' चित्रपटाविरोधातील याचिका फेटाळली मुंबई हायकोर्टानं
* आज राजस्थान आणि तेलंगण या दोन राज्यांमध्ये निवडणुका, विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा
* ऑगस्टा वेस्टलँड: मिशेलच्या भारतात येण्यानं काँग्रेसची झोप उडाली- भाजप
* सीबीआय संचालकांना रातोरात पदावरून का हटवले?- सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रश्न
* तुमच्यावर मनी लाँडरिंगची केस असून, ती मिटवण्यासाठी ०२ लाख द्या, इंग्लंडमध्ये भारतीय तरुणाला फसविले
* इंडिगो च्या ताफ़्यात दोनशे विमाने
* ब्राझील तरुणीच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून आरोपाखाली गायक मिका सिंगला दुबईत अटक
Comments