* लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकदाच होणे अशक्य- राज ठाकरे
* नरभक्षक अवनी वाघिणीचा एक बछडा वनविभागाला सापडला
* संस्थाचालक शिक्षण अधिकार्यांना हाताशी धरुन भ्रष्टाचार करतात- विनोद तावडे
* भारताइतकं स्वातंत्र्य कुठंच नाही- अनुपम खेर
* साईच्या शिर्डीकडे निघालेल्या मुंबईच्या दिंडीत कार घुसली, दोन ठार, २७ जण जखमी
* एक जानेवारीला भिमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारोजण जमणार
* गुजरात-महाराष्ट्र सीमेजवळ बस दरीत कोसळली १० विद्यार्थी ठार, ७५ जखमी
* अभिनेता कमल हसन यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार
* इंडोनेशियात त्सुनामी, २० जणांचा मत्यू
* सानिया मिर्झाने केले बाळाचे फोटो व्हायरल
* ३१ डिसेंबरपासून नोकियाच्या फोनवर व्हाट्सअॅप चालणार नाही
* उद्धव ठकरे पंढरपुरात करणार महा आरती, सभेचंही आयोजन
* २०० स्वागत कमानी, १० हजार झेंडे, २०० डिजिटल फलक, ०१ हजार पोलिसांचा बंदोबस्त
* अंधेरीत पंधरा वर्षांच्या मुलाने दहा वर्षांच्या मित्राची केली हत्या
* मित्रावर सार्वजनिक शौचालयात लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, आरडाओरड केल्यामुळे हत्या केल्याची अल्पवयीन मुलाची कबुली
* नागपाडा येथील चामड्याच्या बॅग कारखान्यातून २७ बाल कामगारांची सूटका, ०९ जणांना अटक
* महालक्ष्मी रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदा बेटिंग, १८ जणांना अटक
* अवकाशाच्या पोकळीतून चंद्राआडून पृथ्वी उगवत असतानाचं माणसानं काढलेल्या छायाचित्राची सोमवारी पन्नाशी
* फेलोशिपची रक्कम वाढवून द्या- आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे मुंबईत आंदोलन
* सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्यास होणार १५ हजारांपर्यंत दंड, १०० किलोपक्षा जास्त कचऱ्याची जबाबदारी सोसायटय़ांवर
* गडकरी म्हणतात तसे खरंच करायचे असेल तर पंतप्रधानांना बांबूचा कारखानाच काढावा लागेल- संजय राऊत
* नितीन गडकरी यांचे भाजपातील वाचाळवीरांच्या तोंडात बांबू घालावा लागेल असे होते वक्तव्य
* 'जीएसटी'मध्ये कपात; ३३ वस्तू होणार स्वस्त, नवे दर ०१ जानेवारीपासून लागू
* कॉल ड्रॉपसाठी टाटा टेलिसर्व्हिसला २२ लाखांचा दंड, टाटा टेलिसर्व्हिसचे होणार भारती एअरटेलमध्ये विलिनीकरण
* यूपीए सरकारच्या काळात २०१३ मध्ये झाली प्रत्येक महिन्याला साडेसात ते नऊ हजार फोन आणि ३०० ते ५०० ई-मेल अकाऊंट्सची तपासणी
* निवडणुकीपूर्वी काँग्रेस पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करणार नाही मात्र, पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हेच उमेदवार- जयपाल रेड्डी
* नरेंद्र मोदींनी देश जितका खड्ड्यात घातलाय, त्यापेक्षा जास्त कुणीही घालू शकत नाही- राज ठाकरे
* मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांत झालेला भाजपचा पराभव हा जनतेचा मोदींवरील राग- राज ठाकरे
* १९८४ शिख हत्याकांड प्रकरणातील सज्जन कुमार जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात
* सातारा जिल्ह्यात भोजलिंग देवस्थानाच्या डोंगरावर २५० फूट खोल दरीत जीप कोसळून ०४ जण ठार तर ९९ जण जखमी
* हडपसर येथे सासू, सासऱ्यांच्या छळाला कंटाळून दोन वर्षांच्या मुलाचा खून करत पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीची आत्महत्या
* एटीएम आणि बचत खाते शुल्काच्या माध्यमातून सरकारी बँकांनी गेल्या साडे तीन वर्षांत कमावले १० हजार कोटी
* पुस्तकांचे गाव भिलारमध्ये १८ ते २० जानेवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन
* पंढरपूर-पुणे मार्गावर दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी झाडावर आदळली, ०२ महिला ठार, तर ०४ जण गंभीर जखमी
* २५ डिसेंबर रोजी होणार कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी
* पश्चिम बंगालमधील रथयात्रेप्रकरणी भाजप जाणार सर्वोच्च न्यायालयात
* ३१ मार्च २०१९ पर्यंत जीएसटी परतावा भरल्यास कोणताही दंड नाही-अरुण जेटली
* महाराष्ट्र, बंगालमधून कराची वसुली चांगली- अरुण जेटली
* भोपाळच्या तुरुंगातील पाकिस्तानी नागरिक इम्रान कुरेशीची मुक्तता
* रिझर्व्ह बँकेकडून राष्ट्रीयीकृत बँकांना पॅकेज, पण सहकारी बँका वाऱ्यावर- सुभाष देशमुख
* राफेल खरेदी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर मोदींना ब्लॅकमेल करू शकतात- काँग्रेसचे जयपाल रेड्डी
Comments