* उत्तप्रदेशात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्याने गांधीजींच्या प्रतिमेवर झाडल्या गोळ्या
* गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी मांडला अर्थसंकल्प
* हिंदुवादी पक्षांनी एकत्र यावे, अमित शाह यांनी केला उद्धव ठकरेंनी केला फोन, पण दुजोरा नाही
* १० फेब्रुवारील संत-महंत शिला घेऊन जाणार अयोध्येत, २१ फेब्रुवारीला अयोध्येत करणार शिलान्यास
* प्रयागराजमध्ये दोन दिवसांची धर्म संसद, मोहन भागवत, बाबा रामदेवही सहभागी होणार
* आजपासून केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अर्थसंकल्प उद्या सादर होणार
* अण्णा हजारे यांचं उपोषण पैशासाठी, नवाब मलिक यांचा आरोप
* उध्दव ठाकरे १५ फेब्रुवारीला जळगावात
* राज्यातील ३९ कारखान्यांची जप्ती करुन शेतकर्यांचे पैसे देणार
* अण्णांच्या आंदोलनाला बंद पाळून राळेगण सिध्दीचा पाठिंबा
* महाराष्ट्रात आणखी ०२ पुन्हा थंडी लाट, परभणीचा पारा उतरला ०४ सेल्सियसवर
* २१ फेब्रुवारीपासून राम मंदिर उभारणीला सुरुवात करण्याचा धर्म संसदेत निर्णय
* राज ठाकरे आघाडीसोबत आल्यास नक्कीच फायदा होईल- छगन भुजबळ
* गायक राहत फते अली खान यांच्यावर परकीय चलन कायद्याचा भंग केल्याचा आरोप
* ओला उबेरची आता बोट सेवा, गेटवे ऑफ इंडीइ ते एलिफंटा
* ठाण्यात मोटारसायकल अंब्युलन्स सेवा
* कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाला सुरुवात
* पसंतीच्या वाहिन्यांची निवड करण्याची आज शेवटची संधी, अन्यथा शुक्रवारपासून सशुल्क वाहिन्या होणार बंद
* सरकारला जेवढी उद्योगपतींची चिंता तेवढी शेतकऱ्यांची नाही-अण्णा हजारे
* अयोध्येचा प्रश्न काश्मीरसारखा बनू नये, काश्मीरास पाकडय़ांच्या सीमा पण अयोध्येचे तसे नाही- शिवसेना
* ६७ एकर भूमी कायद्याने रामजन्मभूमी न्यासाची त्यावर मंदिर परिसर निर्माणाचे काम सुरू व्हावे- शिवसेना
* लोकसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून सरकार राम मंदिर प्रश्न हाताळीत असेल तर त्यांना कोपरापासून दंडवत- शिवसेना
* व्हिडिओकॉनला कर्ज देताना चंदा कोचर यांनी बँकेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा चौकशी समितीचा अहवाल, चंदा कोचर पदच्यूत
* अलिबागमधील मालमत्ता जप्तीची केलेली कारवाई निराधार, मालमत्तेचा लाभार्थी असल्याच्या आरोपांतून शाहरुख खानची मुक्तता
* डॉ. मधुकर पाटील आणि उर्दू साहित्यिक रहमान अब्बास यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
* लोकसभा निवडणूक निकाल लागेल त्रिशंकू, एनडीएला २५२ जागा, यूपीएला १४७ जागा तर अन्य पक्षांना १४४ जागा- टाइम्स नाऊचे सर्वेक्षण
* राफेल करार बदलताना कोणतीही कल्पना दिली नसल्याचे मनोहर पर्रिकरांनीच सांगितले- राहुल गांधींचा दावा
* स्वार्थी राजकारणासाठी आजारी व्यक्तीची शिकार करण्याची नियत चांगली नाही- मनोहर पर्रिकरांचे प्रत्युत्तर
* देशाला राहुल गांधींसारख्या नेत्यांची गरज- गोव्याचे भाजप आमदार
* गृहकर्ज देणाऱ्या डीएचएफएल कंपनीत ३१ हजार कोटीचा घोटाळा, निधी अवैध पद्धतीने भाजपला दिल्याचे कोब्रापोस्ट वृत्तसंस्थेचे वृत्त
* सप-बसप युती म्हणजे गुन्हा आणि भ्रष्टाचाराची युती भाजप - अमित शहा
* अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर १९ फेब्रुवारीला सुनावणी
* नौदलाचे व्हाइस अॅडमिरल म्हणून मुरलीधर पवार यांची नियुक्ती
* सॅमसंग कंपनीने स्मार्टफोनसाठी तयार केली ०१ टीबी इंटरनल मेमरी असणारी 'मेमरी चिप'
* भारतात राष्ट्रवादावर भर दिला गेला तर लोकसभा निवडणुकांपूर्वी देशात होऊ शकतात जातीय दंगली- अमेरिकेन सिनेट समिती
* पाकिस्तान दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारत आणि अफगाणिस्तानात हल्ले घडवण्याची शक्यता- अमेरिकन सिनेट समिती
Comments