HOME   महत्वाच्या घडामोडी

ममतांचे आंदोलन मागे, खोत दिल्ली वारीला, शेतकर्‍यांना पैशाऐवजी साखर, शेतकर्‍यांना पहिला दुष्काळी हप्ता, मनपात सातवा आयोग, संघ सर्वात सेक्युलर- राष्ट्रपती, अमित शाह पुण्य़ात.......०६ फेब्रुवारी २०१९


ममतांचे आंदोलन मागे, खोत दिल्ली वारीला, शेतकर्‍यांना पैशाऐवजी साखर, शेतकर्‍यांना पहिला दुष्काळी हप्ता, मनपात सातवा आयोग, संघ सर्वात सेक्युलर- राष्ट्रपती, अमित शाह पुण्य़ात.......०६ फेब्रुवारी २०१९

* ममता बॅनर्जी यांचे आंदोलन मागे, चंद्राबाबूंची मध्यस्थी
* कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत दोन दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावर
* मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांनी समाधानी, देशासाठी अजून खूप काही करायचंय- अण्णा हजारे
* डॉ. आनंद तेलतुंबडे यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे सीबीआयला आदेश
* एफआरपीची शेतकर्‍यांची थकलेली रक्कम साखरेच्या रुपात द्या, साकर आयुक्तांचे आदेश
* विजय माल्ल्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाला ब्रिटन कोर्टात आव्हान देणार
* शेतकर्‍यांची पेन्शन वाढवण्याचा सरकारचा मानस- मुख्यमंत्री
* राज्यात आचारसंहितेपूर्वी होणार शिक्षक भरती होणार
* मराठा आरक्षणावर आज अपासू अंतिम सुनावणी
* दुष्काळग्रस्त मदतीचा पहिला हप्ता वितरीत, मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात भरण्याचे निर्देश
* मुंबई महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू
* विधानसभेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जागा वाट निश्चित, वंचित विकास आघाडीला आठ जागा मिळणार.
* इंदापूर येथे विमान कोसळ्ले, चालक गंभीर जखमी
* राज्य विधिमंडळाचं अधिवेशन २५ फेब्रुवारी ते ०२ मार्च, २७ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प, ०१ मार्च रोजी चर्चा
* मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षणात १६ टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या प्रश्नावर आज सुनावणी
* शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्याची मागणी मान्य - मुख्यमंत्री
* शेतमालाच्या दरासाठी समिती स्थापन, कृषीमूल्य आयोगाला ऑक्टोबरपर्यंत स्वायत्तता देणार- देवेंद्र फडणवीस
* लोकायुक्तांच्या नव्या कायद्यासाठी समिती स्थापणार, १३ फेब्रुवारीला लोकपाल निवड समितीची बैठक - मुख्यमंत्री
* संघ ही सर्वांत सेक्युलर आणि सर्वसमावेशक संघटना- राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव, गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचे लोकार्पण
* मालेगाव खटल्यातील तपास यंत्रणा, आरोपी अर्ज करत राहिले तर खटला कधी पूर्ण होणार?, सर्व अडथळे दूर करा- उच्च न्यायालय
* अमित शहा शनिवारी पुणे दौऱ्यावर, पुणे, बारामती आणि शिरूर बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांशी साधणार संवाद
* मुंब्रा उपनगरातून पाच, तर औरंगाबादेतून चार आयएस संशयितांकडून प्रसादामध्ये कालवण्यात येणारे विषारी द्रव्य, स्फोटके जप्त
* शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न करणार- मुख्यमंत्री
* कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी सीबीआयपुढे हजर राहून सहकार्य करावे- सर्वोच्च न्यायालय
* ममता बॅनर्जी यांचं अराजकवादी सरकार राहणार नाही- योगी आदित्यनाथ
* मुख्यमंत्र्यानेच आंदोलन पुकारणे लोकशाहीच्या परंपरेला लाजिरवाणे, ममतांनी आंदोलन करून लोकशाहीची नामुष्की केली - योगी आदित्यनाथ
* काँग्रेसचे ‘अपनी बात राहुल के साथ’, युवकांचे विचार जाणून घेण्यासाठी युवकांशी चर्चा करण्याचा राहूल यांचा निर्णय
* लोकसभा २०१९ निवडणुकांचे बनावट वेळापत्रक संकेतस्थळावर, गोमंत कुमारला दिल्ली सायबर सेलने केली अटक
* कर्नाटकातील आघाडी सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप थांबवा- भाजप नेते येडियुरप्पा
* राजद्रोहाचा कायदा रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही- केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर
* देशभरात ९० टक्के पोलिस दिवसाला आठपेक्षा जास्त तास काम करतात- हंसराज अहिर
* शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार देशपातळीवर करणार सर्वेक्षण- केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत
* २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या घातपाती कारवायांत वाढ, माओवादी कारवायांत किंचित घट- केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर
* विरोधकांची कागदी बोळ्यांची फेकाफेक आणि घोषणाबाजीमुळे उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ
* अमेरिकेत वास्तव्यासाठी बनावट विद्यापीठांत प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसह सर्व १३० विद्यार्थ्यांना गुन्ह्याची कल्पना होती- अमेरिकी प्रशासन
* अफगाणिस्तानात तालिबानींच्या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू, ११ पोलिसांचा समावेश
* स्वत:चा हक्क मिळविण्यासाठी कायदेशीर लढाई लढत असलेल्या काश्मिरींच्या आम्ही कायम पाठिशी- पाक पंतप्रधान इम्रान खान
* कार्ल मार्क्स यांच्या लंडनमधील हायगेट सिमेट्रीतील स्मारकाची तोडफोड


Comments

Top