* पाकिस्तानात सिंध प्रांतातील अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड
* गुंडाला मदत केल्याच्या आरोपाखाली नागपुरातील सहा पोलिस कर्मचारी निलंबित
* मराठा आरक्षणावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी, ०८ तारखेला निकाल शक्य
* टी-२० सामन्यात न्यूझिलंडने भारतावर केली ८० धावांनी मात
* विमान प्रवासाचे दर ३० टक्क्यांनी महागणार
* हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ, धनगर कार्यकर्त्यांनी दाखवले झेंडे
* सपा आणि बसपाला प्रियंका गांधींचा फटका बसणार, भाजपाला फरक नाही- पाहणी
* आयकर भरताना आधार आणि पॅनकार्ड द्यावे लागणार
* राम मंदिराचे आंदोलन चार महिने स्थगित करण्याचा विश्व हिंदू परिषदेचा निर्णय
* बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची सहा तास चौकशी
* प्रियंका गांधी यांनी नागपूरमधून लोकसभा लढवावी, राहूल गांधी यांना निवेदन
* महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालणार्या पूजा पांडे आणि तिचे पती अशोक पांडे यांना अटक
* अंजली दमानिया आणि प्रिती मेनन यांच्यावर खटला दाखल
* ‘अपनी बात राहूल के साथ’ कोँग्रेसचा नवा उपक्रम
* नव्या सरकारी नियमांमुळं भारतातील व्हाट्सअॅपचं आस्तित्व धोक्यात
* राज्य सरकार दुष्काळाशी दोन हात करण्यास समर्थ, चारा छावण्या सुरू, पुढाऱ्यास कुरण मिळणार नाही याची काळजी घेऊ- मुख्यमंत्री
* मोदी सरकारच्या काळात महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले, मोदी फकीर असल्यानेच त्यांना महागाईची जाणीव नाही- अजित पवार
* प्रकाश आंबेडकर यांना भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न करू- जयंत पाटील
‘* पंतप्रधान किसान सन्मान योजने’च्या विविध निकषांमुळे बहुसंख्य वंचित राहण्याची शक्यता
* २५ फेब्रुवारीपासून पुण्यात रंगणार 'सारंग थिएटर नाट्यमहोत्सव'
* विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर
* लोकपालची नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारने मागविले अर्ज
* कर्नाटकात काँग्रेस सिद्धरामय्या यांनी ०४ असंतुष्ट आमदारांना बजावली नोटीस
* उत्तर प्रदेश सरकारने १९८४ मधील शिखविरोधी दंगलीच्या चौकशीसाठी केली एसआयटीची स्थापना
* प्रियांका गांधींमुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मत टक्का वाढेल सर्वेक्षणात व्यक्त झाला अंदाज
* सीबीआयमध्ये व्यापक सुधारणांचा सरकारचा विचार नाही- केंद्र सरकार
* आयडीबीआय बँकेचे नाव एलआयसी बँक किंवा एलआयसी आयडीबीआय बँक करण्याचा संचालक मंडळाचा प्रस्ताव
* गोवंश संरक्षण आणि संवर्धनासाठी 'राष्ट्रीय कामधेनू आयोग' स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
* मोदी सरकारविरोधात नाराजी, देशभरातील वकील १२ फेब्रुवारीला संपावर
* गुजरातमध्ये २९ गावांमधील रहिवाशांची बुलेट ट्रेनविरोधात निदर्शने
* भारतात ई-कॉमर्ससंबंधी लागू झालेल्या नव्या धोरणाच्या चौकटीत व्यवसाय चालूच राहील- वॉलमार्ट
* 'स्पाइसजेट'तर्फे विशेष ऑफर, देशांतर्गत प्रति किलोमीटर ०१.७५ रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रति किलोमीटर ०२.२५ रुपये भाडे
* भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील झाल्या स्वीडन पंतप्रधान कार्यालयात सल्लागार, शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या त्या कन्या
Comments