* वंचित विकास आघाडीने २२ उमेदवार केले घोषित
* ग्रामीण भगातील सरकारी जागांवरील घरे नावे करुन देणार
* सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या संपर्कात
* उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि सरकारचे केले कौतुक
* अर्जून खोतकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
* अजहर मसूदच्या संघटनेवर पाकिस्तानने घातली बंदी
* नागपूर मेट्रोचे उद्या शुभारंभ
* नाशिकमधे ९७ जणांना स्वाईन फ्लू, आठजणांचा मृत्यू
* मराठा क्रांती मोर्चाच्या औरंगाबादच्या बैठकीत मोठा गोंधळ
* अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* काश्मिरात पाळला गेला कडकडीत बंद
* मुंबईत लहान मुले आणि महिलांची असुरक्षितता वाढली, पाहणी अहवालाचा निष्कर्ष
* नाशिकमध्ये ६३६ अनधिकृत धार्मिक स्थळे
* यवतमाळ जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे ८८ जणांना कावीळ
* मसूदच्या ४४ अतिरेक्यांना अटक
* पुन्हा समुद्रीमार्गे हल्ला होण्याची शक्यता
* सुपारी घेऊन टीका करणार्याला ठोकून काढू- प्रकाश आंबेडकर
* पंतप्रधानांनी घेतली आईची भेट, कुटुंबियासमवेत घालवली ३० मिनिटे
* मुंबईतील मेट्रो, मोनो आणि रेल्वेची आठ वर्षे सुरक्षा कंत्राटावर
* विखे पाटील पिता पुत्र भाजपात जाण्याची चर्चा
* लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी वर्तमानपत्रातून जाहिरात करण्यास मुभा
* पाकिस्तानात कितीजणांना मारले हे अमित शाह यांना कसे कळाले?- एके अॅंटनी
* शिक्षकांना लागू झाला सातवा वेतन आयोग
* सोलपूर विद्यापिठाला मिळणार अहिल्यादेवी होळकर यांचे नाव
* जवानांच्या हत्येचा बदला घेतला, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा बदला कसा घेणार- उद्धव ठाकरे
* पाकिस्तानातील अतिरेक्यांवर केलेल्या हल्ल्यांचे पुरावे, छायाचित्रे प्रसिद्ध करा- प्रकाश आंबेडकर
* छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांच्या वेशातले फोटो बॅनरवर लावू नका- अमोल कोल्हे
Comments