HOME   महत्वाच्या घडामोडी

शिवसेनेला लाज का वाटली नाही? प्रज्ञासिंहला नोटीस, तिसर्‍या टप्प्याचा शेवटचा दिवस, अमोल कोल्हेंवर शिवसेनेचा आक्षेप, राणेंचे उद्धव ठाकरेंना चॅलेंज......२१ एप्रिल २०१९


शिवसेनेला लाज का वाटली नाही? प्रज्ञासिंहला नोटीस, तिसर्‍या टप्प्याचा शेवटचा दिवस, अमोल कोल्हेंवर शिवसेनेचा आक्षेप, राणेंचे उद्धव ठाकरेंना चॅलेंज......२१ एप्रिल २०१९

* तिसर्‍या टप्प्यातील १४ जागांसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस, २३ तारखेला मतदान
* मुंबईतील राज ठाकरेंच्या प्रचार सभेला निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली
* मनसेमुळे लोकसभेवर कसलाच परिणाम होणार नाही- मुख्यमंत्री
* शरद पवारांनी रेल्वे इंजिन भाड्याने घेतले- मुख्यमंत्री
* आ. अब्दुल सत्तार यांची कॉंग्रेसमधून काढले, पक्षाविरोधात प्रचार केल्याचा आरोप
* पुण्यात पाणी नाही मतदान का करावं, पुणेकरांनी घेरलं गिरीश बापटांना
* मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणताना शिवसेनेला लाज का वाटली नाही? उदयनराजेंचा सवाल
* मिलींद देवरांच्या प्रचारात अभिनेत्री शिल्पा शिंदेचा सहभाग
* गरिबांची नाही तर कॉंग्रेसच्या चमच्यांची गरिबी हटली- नितीन गडकरी
* कर्नाटकात कारच्या टायरमधून अडीच कोटी रुपये जप्त
* साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर अनन्वीत अत्याचार- मुख्यमंत्री
* उद्धव ठाकरे यांची कराडमध्ये सभा
* २०२५ पर्यंत भारताला महासत्ता- पंतप्रधान
* शिवरायांच्या किल्ल्यावर अमोल कोल्हेंची रोमॅंटीक गाणी, शिवसेनेचा आक्षेप
* पुण्यात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी अ‍ॅटोतून केला भाजपाविरोधात प्रचार
* आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना निवडणूक आयोगाची नोटीस
* शरद पवारांना उखाडण्याची भाषा करणार्‍या अमित शाह यांनी आमचं काय उखडायचं ते उखडा- शरद पवार
* उद्धव ठाकरे तू एकदा तरी नजरेला नजर भिडवून दाखव- नारायण राणे
* प्रज्ञासिंहला भाजपाने उमेदवारी दिली, लाज कशी वाटत नाही? अशोक चव्हाणांचा सवाल
* नागपुरात सामाजिक कार्यकर्त्यांनी केले प्रज्ञासिंह यांच्या प्रतिमेचे दहन
* पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी २० जूनला
* शरद पवारांच्या सभेनंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून शक्तिप्रदर्शन
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वेबसीरीजचे प्रक्षेपण थांबवण्याचे निवडणूक आयोगाचा आदेश
* २५ एप्रिल रोजी राहूल गांधी मुंबईत
* अभिनेता सनी देओलने घेतली भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट
* राहुल गांधीची शैक्षणिक अर्हता, नागरिकत्वावर आक्षेप
* नळदुर्ग किल्ल्यात बोट उलटली, तिघांचा मृत्यू पाच जणांना वाचवण्यात यश


Comments

Top