HOME   महत्वाच्या घडामोडी

टॅंकर्सची मागणी वाढली, ऊस जोमात, मुख्यमंत्री अन शरद पवारांचे चड्डी प्रकरण, मोदींच्या विरोधात प्रियंका, आंबेडकर म्हणतात पवार घाबरले.....२२ एप्रिल २०१९


टॅंकर्सची मागणी वाढली, ऊस जोमात, मुख्यमंत्री अन शरद पवारांचे चड्डी प्रकरण, मोदींच्या विरोधात प्रियंका, आंबेडकर म्हणतात पवार घाबरले.....२२ एप्रिल २०१९

* नरेंद्र मोदींच्या विरोधात लढण्यास प्रियंका गांधी तयार
* लातूर जिल्ह्यातील ६५ गावांनी केली टॅंकरची मागणी
* येडेश्वरीच्या यात्रेसाठी लातूरच्या एसटीने केली ३० जादा बसेसची सोय
* रोटरीच्या प्रांतपालपदी ओमप्रकाश मोतीपवळे यांची निवड
* लातुरात मालमत्ताधारकांनी भरले मनपाकडे ०२.३३ कोटी दंडव्याज
* लातुरात टॅंकर्सची मागणी वाढली, भावही वाढले, ऊस मात्र जोमात
* यंदा केंद्रात येईल त्रिशंकू स्थिती, कमलनाथांचे मत
* उर्मिला मातोंडकर यांनी काढली मुंबईत प्रचार रॅली
* एकदा मतदान होऊ द्या, पक्षांतर करणार्‍यांना दाखवतो- अजित पवार
* एखाद्याला आमदार होऊ द्यायचं नाही असं ठरवल्यास मी होऊ देत नाही- अजित पवार
* श्रीलंकेतील साखळी बॉंबस्फोटात २९० जणांचा मृत्यू
* श्रीलंकेतील बॉंबस्फोटात तीन भारतीय दगावले
* श्रीलंकेत काही काळापुरती इंटरनेट बंदी
* श्रीलंकेतील घटनेच्या निषेधार्थ आयफेल टॉवरची प्रकाश व्यवस्था काही काळ बंद
* अभिनेत्री उषाकिरण आज स्मृतीदिन
* एअर इंडियाने २४ तारखेपर्यंत श्रीलंका सेवा थांबवली
* आमच्याकडेही अण्वस्त्रे आहेत ती दिवाळीसाठी राखून ठेवलेली नाहीत, पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा
* राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला मिळाली परवानगी, २३ तारखेला काळाचौकी मैदान
* सर्वोच्च न्यायालयाच्या माजी महिला कर्मचार्‍याने केला सरन्याधिशांवर लैंगिक शोषणाचा आरोप
* पक्षांत्र करुन हाफपँट घातलेल्यांनो, तुमच्या मांड्या पाहायची संधी देऊ नका- शरद पवार
* २३ तारखेला कुणाच्या चड्ड्या उतरणार ते कळेल, मुख्यमंत्र्यांचे प्रत्त्युत्तर
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींसारखी दूरदृष्टी दाखवावी, शिवसेनेचा सल्ला
* उद्या लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान
* कांदा उत्पादक शेतकरी घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
* नव्याने झालेले मतदार भाजपला फायदेशीर- मुख्यमंत्री
* मला घाबरुन शरद पवार यांनी माढामधून माघार घेतली- प्रकाश आंबेडकर
* नाशिकच्या पिंपळगावात आज पंतप्रधानांची सभा
* महा आघाडीच्या जाहिरातींच्या विरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
* उमरग्यात भरधाव कारने पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू


Comments

Top