HOME   महत्वाच्या घडामोडी

गौतम गंभीरला उमेदवारी, आज जागतिक पुस्तक दिन, मोदींनी केलं मतदान, प्रज्ञासिंहांचे समर्थन पवार नाराज, रोजगार निर्मिती घसरली.....२३ एप्रिल २०१९


गौतम गंभीरला उमेदवारी, आज जागतिक पुस्तक दिन, मोदींनी केलं मतदान, प्रज्ञासिंहांचे समर्थन पवार नाराज, रोजगार निर्मिती घसरली.....२३ एप्रिल २०१९

* आज जागतिक पुस्तक दिन, आपलं एक तरी पुस्तक लिहावं, वाचनाची गोडी लावावी
* लोकसभेसाठी तिसर्‍या टप्प्यात आज ११७ मतदारसंघात मतदान
* महाराष्ट्रात १४ ठिकाणी मतदान, अजित पवारांनी मातोश्रींसह केलं मतदान
* आईचं दर्शन घेऊन नरेंद्र मोदींनी केलं अहमदाबादेत मतदान, अमित शाहही होते
* जालन्यात अनेक मतदान केंद्रात इव्हीएम मशीनमध्ये बिघाड
* उदयनराजे यांनी औक्षण घेऊन केलं मतदान
* भोकरदन येथे रावसाहेब दानवे यांनी केलं सहकुटुंब मतदान
* ८१ वर्षांच्या आईसह चंद्रकांत खैरे यांनी केले मतदान
* हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून मैदानात
* साध्वी प्रज्ञासिंहांचे पंतप्रधानांनी केलेले समर्थन चिंताजनक- शरद पवार
* श्रीलंकेत सापडले आणखी ८७ बॉंब, तौहिद संघटनेवर शंका
* चौकीदार चोर है, राहूल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयात माफी
* अण्वस्त्रे दिवाळीसाठी नाहीत, पंतप्रधानांच्या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक
* विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नव्या चेहर्‍यांना संधी
* मतदान कार्ड अतिरेक्यांच्या आयईडी पेक्षा शक्तीशाली- मोदी
* गौतम गंभीर यांना भाजपाकडून उमेदवारी, पूर्व दिल्लीतून लढणार
* किसान योजनेची पाच एकरची अट काढणार, पंतप्रधानांचे आश्वासन
* पुलवामा हल्ला प्रकरणाची चौकशी करणार का? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
* सोनाक्षी सिन्हा, वडील शत्रुघ्न सिन्हांचा प्रचार करणार नाही!
* देशातील रोजगार निर्मिती १.७ टक्क्यांनी घसरली


Comments

Top