HOME   महत्वाच्या घडामोडी

रितेशने बजावले रेल्वेमंत्र्यांना, लातुरात थायलंडच्या बुद्ध मूर्ती, मोदींना १०० वेळा शिव्या, लष्कराचा बुलस्ट्राईक, सैराटवर हिंदी मालिका, कमल हसनला जिवे मारण्याची धमकी....१४ मे २०१९


रितेशने बजावले रेल्वेमंत्र्यांना, लातुरात थायलंडच्या बुद्ध मूर्ती, मोदींना १०० वेळा शिव्या, लष्कराचा बुलस्ट्राईक, सैराटवर हिंदी मालिका, कमल हसनला जिवे मारण्याची धमकी....१४ मे २०१९

* लातूरच्या श्रावस्ती बुध्द विहारात थायलंडहून आल्या बुद्ध मूर्ती
* अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या लातुरच्या बालाजी वाघमारेला सात वर्षाचा सश्रम कारावास
* लातूर जिल्ह्यात अवैध माती, वाळू, गौण खनिज उपसा करणार्‍यांना दोन कोटींचा दंड
* लातुरच्या हायटेक रुग्णालयाच्या तळमजल्यावरील यूपीएसच्या खोलीत आग, अनेक इन्वर्टर, बॅटरीज जळाल्या
* लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने मोदींना दिल्या १०० वेळा शिव्या प्रकाश- जावडेकर
* नथुराम गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला अतिरेकी- कमल हसन
* गोडसेंबद्दलच्या वक्तव्याबद्दल हिंदू महासभेने दिली हसन यांना जिवे मारण्याची धमकी
* इंदौरमध्ये प्रियंका गांधी यांनी केला रोड शो
* रोड शो दरम्यान मुलांनी दिल्या, मोदी मोदीच्या घोषणा
* मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी सात दिवसांची मुदतवाढ, लवकरच अध्यादेश
* मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच, राज ठाकरे यांनी घेतली भेट
* रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची लोकनेते विलासरावांवर टीका, रितेशने दिले सडेतोड उत्तर
* २६/११ नंतर विलासराव एका दिग्दर्शकाला घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले होते- पियुष गोयल
* जी व्यक्ती आज हयात नाही त्यावर टीका करणे अयोग्य- रितेश देशमुख
* पित्रोदाप्रकरणी राहूल गांधींना लाज वाटली पाहिजे- मोदी
* मनसेची विधानसभेसाठी रणनिती ठाण्यात घेतली पदाधिकार्‍यांची बैठक
* नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती, पहिल्याच दिवशी पाच लाखांचा दंड
* प्रवीण परदेशी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारला
* जायकवाडीतून पैठणला पाणी सोडावं यासाठी गावकर्‍यांनी केलं आंदोलन
* भारतीय लष्करानं अंदमान बेटावर केला ‘बुलस्ट्राईक’
* अमेरिकेच्या अलास्कात दोन विमानांची अमोरासमोर धडक
* बारामतीच्या तीन तरुणांनी केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवारी, बेटी बचावचा संदेश
* ‘सैराट’ चित्रपटावर हिंदी मालिका, लवकरच प्रदर्शित होणार
(या हेडलाईनचे अतिशय कमी खर्चात प्रायोजकत्वही मिळवू शकता, कॉल 9922612300)


Comments

Top