* पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांना एमआयटी-विश्वशांतीचा ‘तथागत गौतम बुध्द पंचशील विश्वशांती पुरस्कार’
* लातूर जिल्ह्यातील १४२ पैकी ८६ जल प्रकल्प जोत्याखाली, ३९ प्रकल्प कोरडे
* अवाजवी भाडे घेणार्या लातुरच्या २३ ट्रॅव्हल्सवर जप्तीची कारवाई
* भाजपाचे स्थायी समितीचे सदस्य शैलेश स्वामी यांचा राजीनामा
* मनपा स्थायी समितीच्या दोन सदस्यांच्या निवडीसाठी २२ मे रोजी विशेष सभा
* मोदींनी घेतली पहिलीच पत्रकार परिषद, पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही
* प्रश्नांवर मोदी म्हणाले, अध्यक्ष बात करेंगे, वोही हमारे लिए सबकुछ होते है
* अमित शाह मोदींना बोलू देत नाहीत- राहूल गांधी
* ही तर मौन की बात, राज ठाकरे यांची टीका
* अभिनेत्री रिमा लागू यांचा आज स्मृतिदिन
* भाजपा ३०० हून अधिक जागा मिळवेल, अमित शाह यांचा अंदाज
* तरीही ज्यांना कुणाला आमच्यासोबत यायचे असेल त्यांनी यावे- अमित शाह
* मालेगाव स्फोटातील आरोपींनी आठवड्यातून एकदा पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश
* लोकसभेच्या सातव्या टप्प्याचा प्रचार थांबला, उद्या रविवारी मतदान
* चंद्रपुरातील एका शाळेत अस्वलांचा मुक्त संचार, जंगलात पिटाळले
* साध्वी प्रज्ञासिंहांना मनापासून माफ करु शकत नाही- मोदी
* वैद्यकीय शिक्षण घेणार्या मराठा विद्यार्थ्यांसाठी आरक्षण, अध्यादेश जारी
* आंबा स्टॉल वादप्रकरणी मनसेनं ठाण्यात काढला शेतकर्यांचा मोर्चा
* नथुरामांना देशभक्त म्हणणार्या साध्वीच्या डोक्यावर परिणाम, तिला देशाबाहेर हाकला- खा. संजय काकडे
* भाजपाने पक्षातील वाचाळविरांना दिल्या नोटिसा
* राधाकृष्ण विखे पाटलांच्या जागी नवी नेमणूक करण्यासाठी सोमवारी कॉंग्रेसची बैठक
* अफगाणिस्तानातून कॅनडात जाण्यासाठी आलेल्या तरुणांची मुंबईत लूट, आरोपींना अटक
* नाशिकमध्ये पाणी वाया घालवल्यास नागरिकांना दंड
* भिवंडीत एकाच कुटुंबातील चौघांना स्वाईन फ्लूची लागण
* हिमाचलमध्ये पबजी गेम खेळण्यास विरोध करणार्या पतीविरुद्ध पत्नीची पोलिसात तक्रार
* तैवानमध्ये समलैंगिक विवाहाला मंजुरी
(या हेडलाईनचे अतिशय कमी खर्चात प्रायोजकत्वही मिळवू शकता, कॉल 9922612300)
Comments