* उदगीरमध्ये आठ हजारांचा गुटखा जप्त
* जळकोटचा खादी ग्रामोद्द्योग बंद, अनेक महिला बेरोजगार
* नोटाबंदीमुळे लघुद्योगांना लागली शिस्त, लातुरात पद्मश्री मिलींद कांबळे
* लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान ५९ मतदारसंघात सुरु
* पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात उत्साहाने मतदान
* उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, चंदीगडमध्ये मतदान
* अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात ९१८ उमेदवार
* अभिनेता सनी देओल लढतोय पंजाबच्या गुरुदासपुरातून, आधी लढले होते विनोद खन्ना
* पंतप्रधान केदारनाथ येथील गुहेतून बाहेर आले, गुहेत केली साधना
* पंतप्रधान आज बद्रीनाथांचं दर्शन घेणार
* मोदींच्या देवदर्शनामुळे आचारसंहितेचा भंग- ममता बॅनर्जी
* मान्सूनचे वारे अंदमान आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात दाखल
* राजकारणात आले ही चूक झाली असे वाटतेय- उर्मिला मातोंडकर
* बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात झाली वाढ
* बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचे चार बळी
* वैद्यकीय क्षेत्रातील खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या निर्णयालागुणवंत सदावर्ते देणार आव्हान
* खा. प्रीतम मुंडे यांनी भर रस्त्यात केली अपघातग्रस्त महिलेची मदत, रुग्णालयात पाठवून दिले
* मुंबईत मेट्रोसाठी सव्वा किलोमीटरचे भुयार तयार, लागले २२५ दिवस
* आजवर मोदी-शाहांनी दादागिरी केली, आता ममतांनी केली तर कुठे बिघडले?- राज ठाकरे
* मुंबईला पाणीपुरवठा करणार्या धरणात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक
* खड्ड्यांमुळे जीव गेल्यास आर्थिक मदत द्यावी, मुंबई मनपात प्रस्ताव
* आरक्षण वाढवू नका, गुणवत्तेची हत्या करु नका, मुंबईत खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे आंदोलन
* ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करणार्या डॉक्टरांचे निवृत्ती वय ६५ करण्याचा विचार
* पत्रकारांना उत्तरं द्यायचीच नव्हती तर मोदी पत्रकार परिषदेला गेलेच कशाला? राज ठाकरे यांचा सवाल
* अहमदनगरात एटीएम फोडण्यापूर्वी चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यावर मारतात काळ्या रंगाचा स्प्रे!
* केंद्रातल्या सरकार स्थापनेसाठी महाआघाडीचे प्रयत्न सुरु, चंद्राबाबूंनी घेतल्या अनेकांच्या भेटी
* वैद्यकीय प्रवेश वटहुकूम जारी होणार सोमवारी किंवा मंगळवारी
* मंगळ अभियानानंतर आता इस्रो पाठवणार शुक्रावर यान, तयारी सुरु
Comments