* औसा मार्गावरील ओमेक्स खत काखान्यात स्फोट दोघांचा मृत्यू
* मृतांमध्ये एक कामगार सेलूचा, दुसरा मध्य प्रदेशचा
* लातूर जिल्ह्याच्या पालक सचिव मनिषा म्हैसकर दुष्काळ पाहणीसाठी आल्याच नाहीत
* प्रत्येक जिल्ह्याच्या पालक सचिवांनी २१ मे पूर्वी पाहणी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश
* खरेदीदारांनी पैसे अडवल्याने लातुरच्या आडत्यांनी केले उपोषण
* लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त २५ मे रोजी रक्तादान करण्याचे आवाहन
* राज्य सरकार शेतकर्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी देणार
* माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन
* गांधी कुटुंबियांसह मनमोहनसिंग यांनी अर्पण केली श्रद्धांजली
* आज दहशतवाद विरोधी दिन
* मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार अडचणीत
* मोदी यांचे गुहेतील ध्यान म्हणजे नौटंकी, शरद पवार यांची टीका
* राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन मनसे विधानसभा लढण्याची शक्यता
* चंद्राबाबू बायडू यांनी घेतली ममता यांची भेट
* पश्चिम बंगालमधील हिंसाचार झालेल्या ठिकाणी नव्याने मतदान घ्या, भाजपाची मागणी
* सोलापूर आणि माढ्यात व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजणार, निकालाला पहाट उजाडणार
* साध्वी प्रज्ञासिंह यांनी सुरु केले मौन
* मतदान संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
* काळ्या पैशांच्या कायद्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* पहिला सर्जिकल स्ट्राईक २०१६ मध्ये झाला होता, लष्कराकडून आली माहिती
* मिस्टर इंडिया चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच
* यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक ६७.११ टक्के मतदान
* वादग्रस्त ट्वीट प्रकरणी विवेक ओबेरायवर महिला आयोग करणार कारवाई
* मोठी ओरड होऊनही विवेक ओबेरायनं केलं आपल्या ट्वीटचं समर्थन
* अखिलेश यादव यांनी घेतली मायावतींची भेट, फोटो ट्वीट करुन म्हणाले हे पुढचं पाऊल
* दिल्लीत आज एनडीएची बैठक, घटक पक्षांच्या नेत्यांना भोजन
* व्हीव्हीपॅट आणि एव्हीएमवरील मतदान न जुळल्यास फेर मतदान घ्या, विरोधकांची मागणी
* अमूलच्या दुधाच्या किमतीत दोन रुपयांची वाढ
* पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण विजयी होतील- एक्झीट पोल
* उर्मिला मातोंडकर, पूनम महाजन, अंजय निरुपम होतील पराभूत- एक्झीट पोल
* एक्झीट पोलचे अंदाज सहसा खरे ठरत नाहीत, यंदा अंदाजापेक्षा वेगळे निकाल येऊ शकतात- व्यंकय्या नायडू
Comments