+ नवा वॉल्व उपसून निघाला, सावेवाडीचा पाणीपुरवठा ठप्प
+ कोर्टाच्या कोपर्यावर नवा वॉल्व बसवला पण टेस्टींग न करता पाणी सोडल्याने वॉल्व निघाला
+ निघालेल्या वॉल्वच्या पाण्यात गटारीच्या पाण्याचा शिरकाव, वॉल्वभोवती जमली जत्रा
+ सकाळी पाच वाजल्यापासून सावेवाडीकर त्रस्त, सैरभैर, मनपाचा प्रतिसाद नाही
+ राज्यातील दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्यास सरकार तयार
+ जालन्याच्या दगडखाणीत स्फोट, दोन भाऊ ठार
+ यवतमाळमध्ये गटार साफ करताना गुदमरल्याने दोन कामगारांचा अंत
+ विश्वचषकासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना
+ विश्वचषकानंतर धोनी होणार निवृत्त, चित्रे काढणार
+ आमदार निधीतून दुष्काळ निवारणाची कामे करण्यास परवानगी
+ अनिल अंबानीनी कॉंग्रेस विरोधात दाखल केलेला पाच हजार कोटीचा खटला घेतला मागे
+ वादग्रस्त ट्वीट प्रकरणी विवेक ओबेराय विरोधात गुन्हा दाखल करा, महिला कॉंग्रेसची मागणी
+ ऐश्वर्याबाबत केलेल्या ट्वीटबद्दल विवेक ओबेरायनं मागितली माफी
+ येत्या ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयची निवडणूक, कोर्टाचे आदेश
+ उद्या मतमोजणी भाजपने सुरु केली विजयोत्सवाची तयारी
+ व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीमुळे लोकसभेचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
+ इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मोजणी एकदाच करण्याची मागणी, अद्याप प्रतिसाद नाही
+ डबेवाल्यांना सुरक्षा कारणांमुळे शाळात प्रवेश बंद, मुख्यमंत्री घालणार लक्ष
+ २६ मे रोजी पंतप्रधानांची शेवटची ‘मन की बात’
+ दिल्लीत रात्री एव्हीएमची वाहतूक, विरोधक आक्रमक
+ गुजरातजवळ पाकिस्तानी बोट पकडली, सहाशे कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
+ दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत सोशल मिडीयावरील माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
+ राज्यातील शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा सरकारचा विचार
+ मुकेश अंबानींची रिलायन्स कंपनी ठरली देशातील अव्वल कंपनी
Comments