HOME   महत्वाच्या घडामोडी

सतराव्या फेरीअखेर भाजपाचे शृंगारे ५४००२ मतांनी आघाडीवर , क्षिरसागर शिवबंधनात, अशोक चव्हाण आगे, गडकरी, गांधी, मुंडे, निंबाळकर उदयनराजे आघाडीवर....२३ मे २०१९


सतराव्या फेरीअखेर भाजपाचे शृंगारे ५४००२ मतांनी आघाडीवर , क्षिरसागर शिवबंधनात, अशोक चव्हाण आगे, गडकरी, गांधी, मुंडे, निंबाळकर उदयनराजे आघाडीवर....२३ मे २०१९

* सतराव्या फेरीअखेर भाजपाचे सुधाकर शृंगारे यांना ११६३८६ मते मिळाली. कॉंग्रेसच्या कामंतांना ५८५६० तर वंचित विकास आघाडीच्या राम गारकरांना २०८६९ मते मिळाली. शृंगारे ५४००२ मतांनी आघाडीवर होते.
* अकराव्या फेरीअखेर लातूर लोकसभेचे भाजपा शृंगारे ४३२८६ मतांनी आघाडीवर
* पाचव्या आघाडी अखेर लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा ४९४५५, कॉंग्रेस २१२१८, वंचित विकास ७०७९, भाजपा २८२३७ मतांनी आघाडीवर
* ओवेसी मागे, राहूल गांधी मागे, स्मृती इराणी आघाडीवर
* चौथ्या फेरीअखेर लातुरात भाजपा ४०२१२, कामंत १६४९३ तर वंचितच्या गारकरांना मिळाली ५५७४ मते
* लातूर: पहिल्या फेरीत भाजपा शृंगारे ९८६३, कॉंग्रेस कामंत ३०८०, वंचित विकास आघाडी गारकर १४५५
* लातूर: दुसर्‍या फेरीत भाजपा २०३१५, कॉंग्रेस ८१०६, वंचित २८२३
* लातूर: तिसर्‍या फेरीत भाजपा २९३२१, कॉंग्रेस १२६१०, वंचित ४४५४
* दिल्लीत सातही जागांवर भाजपा आघाडीवर
* निवडणूक आयोगाची ओळखपत्रे असतानाही लातूरच्या पत्रकारांना मतमोजणी केंद्राबाहेर रोखले, नेहमीप्रमाणे!
* लातुरात शृंगारे की कामंत आज फैसला, पोस्टल मतमोजणीने सुरुवात
* मतमोजणी केंद्राबाहेर तगडा पोलिस बंदोबस्त
* लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १८ लाख ८३ हजार ५३५
* पुरुष मतदार ०९ लाख ९१ हजार ९५०
* लातूर युवक कॉंग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन
* महिला मतदारांची संख्या ०८ लाख ९१ हजार पाचशे ७६
* यंदा ११ लाख ७० हजार ३९८ मतदारांनी केले होते मतदान
* जयदत्त क्षिरसागर अखेर शिवबंधनात, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला सेनेत प्रवेश
* ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची मतं मॅच करण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली
* बीड लोकसभा मतदारसंघाच्या निकालाला उशीर लागण्याची शक्यता
* एक्झिट पोलच्या अफवांवर निराश होऊ नका, पक्षावर विश्वास ठेवा, राहूल गांधी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
* मेरठमध्ये इव्हीएमवर लक्ष ठेवण्यासाठी विरोधकांनी ठोकले तंबू, दुर्बिणीं, कॅमेर्‍यांचा वापर
* पहिल्या टप्प्यात भाजपा आघाडीवर १९०, कॉंग्रेस ९७, इतर ५० (सकाळी ८.५१)
* महाराष्ट्रात भाजप १२ जागी आघाडीवर
* नागपुरात कॉंग्रेसकडून मामोजणी थांबवण्याची मागणी, इव्हीएम मशीनचे नंबर जुळत नव्हते
* नांदेडमध्ये अशोक चव्हाण आघाडीवर
* चंदीगडमध्ये किरण खेर यांची आघाडी
* माढ्यातून संजयमामा आघाडीवर
* राहूल गांधी आघाडीवर
* पुण्यातून गिरिष बापट आघाडीवर
* परभणीत सेनेचे संजय जाधव आघाडीवर
* उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर आघाडीवर
* सातार्‍यातून उदयनराजे आघाडीवर
* नागपुरात नितीन गडकरींना आघाडी
* बीडमधून प्रीतम मुंडे आघाडीवर


Comments

Top