HOME   महत्वाच्या घडामोडी

आ. अमित देशमुख यांनी केले रक्तदान चित्रिकरण आणि छायाचित्र काढण्यास मज्जाव, आज एनडीएची बैठक, ३० मे रोजी शपथविधी, तर ठाकरेंचा चंद्राबाबू झाला असता, वंचितमुळे आघाडीचे नऊ पराभूत, पावणेपाच लाख नोटा, अरुप पटनायकांचा पराभव......२५ मे २०१९


आ. अमित देशमुख यांनी केले रक्तदान चित्रिकरण आणि छायाचित्र काढण्यास मज्जाव, आज एनडीएची बैठक, ३० मे रोजी शपथविधी, तर ठाकरेंचा चंद्राबाबू झाला असता, वंचितमुळे आघाडीचे नऊ पराभूत, पावणेपाच लाख नोटा, अरुप पटनायकांचा पराभव......२५ मे २०१९

+ आ. अमित देशमुख यांनी केले रक्तदान, पण चित्रिकरण आणि छायाचित्र काढण्यास केला मज्जाव
+ एनडीएच्या सर्व खासदारांची आज दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत बैठक
+ १६ वी लोकसभा विसर्जित मोदींनी दिला राष्ट्रपतींकडे राजीनामा
+ २८ तारखेला नरेंद्र मोदी वाराणसीत काढणार आभार रॅली
+ ३० मे रोजी मोदी घेणार ४-५ दरम्यान पंतप्रधानांची शपथ
+ कॉंग्रेस कार्यकारिणीची आज बैठक, राहूल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
+ देशात गांधींची हत्या करणार्‍यांचा विजय- दिग्विजयसिंग
+ आपले लाड पुरवायला नगर जिल्हा पुरेसा, दुसर्‍या आजोबाची गरज नाही, संजय विखे पाटलांची शरद पवारांवर टीका
+ महाराष्ट्रातून आठ महिला प्रतिनिधित्व करणार
+ या लोकसभा निवडणुकीत ०४ लाख ७५ हजार जणांनी केले नोटाला मतदान
+ पंतप्रधानांनी ट्वीटरवरुन हटवला चौकीदार शब्द
+ मदर डेअरीनं वाढवले प्रतिलीटर दोन रुपयांनी दुधाचे भाव
+ मोदींवरील चित्रपट प्रदर्शित, संत-देवत्व देण्याचा प्रयत्न
+ एव्हरेस्ट शिखर सर करताना अकलूजच्या गिर्यारोहकाचा मृत्यू
+ शिवसेनेनं युती केली नसती तर उद्धव ठाकरेंचा चंद्राबाबू झाला असता, राजकीय अंदाज
+ वंचित विकास आघाडीचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फटका
+ वंचित विकास आघाडीमुळे महा आघाडीचे नऊ उमेदवार झाले पराभूत
+ विरोधकांनी आता अंगाला राख फासून हिमालयात जावं- उद्धव ठाकरे
+ घटक पक्षात केंद्रात किती मंत्रीपदे? कुणाकुणाची वर्णी लागणार? चर्चांना जोर
+ लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील, यांच्यावर गुन्हा दाखल आहे
+ मराठा आरक्षण न मिळाल्यास वंचित विकास आघाडीसोबत जाऊ, हर्षवर्धन जाधव यांचा इशारा
+ ओडिशातून निवडणूक लढविणारे अरुप पटनायक यांचा पराभव
+ सुरतमध्ये इमारतीला आग, जीव वाचवण्यासाठी उड्या मारणार्‍या १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू
+ आगामी आठ महिन्यात महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, जम्मू काश्मीर, दिल्लीत विधानसभा निवडणुका


Comments

Top