HOME   महत्वाच्या घडामोडी

दुसरे मोदी पर्व, ही इश्वराची योजना, ममतांचा बहिष्कार, शाह अध्यक्षपदी कायम, चंद्रपूर ४८ डिग्री, वाघांची संख्या २५०, कोका कोलाला मिळाले पाणी.....३० मे २०१९


दुसरे मोदी पर्व, ही इश्वराची योजना, ममतांचा बहिष्कार, शाह अध्यक्षपदी कायम, चंद्रपूर ४८ डिग्री, वाघांची संख्या २५०, कोका कोलाला मिळाले पाणी.....३० मे २०१९

* आज नरेंद्र मोदींच्या दुसर्‍या पर्वाला होणार सुरुवात, संध्याकाळी शपथविधी
* राजघाटावर नरेंद्र मोदी यांनी केले महात्मा गांधींना अभिवादन
* अटलबिहारी वाजपेयींच्या समाधीस्थळावरही घेतले दर्शन
* शपथविधी सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे कुटुंबियांसह दिल्लीत पोचले
* मोदींनी पुन्हा देशाचे नेतृत्व करणे ही इश्वरी योजना- उद्धव ठाकरे
* सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि गुलाम नबी आझाद शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार
* ममता बॅजर्जींचा शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार, या सोहळ्याचेही राजकारण होत असल्याचा आरोप
* नरेंद्र मोदींनी घेतली अरुण जेटलींची भेट, जेटलींनी पुढे काम करण्यास दिला होता नकार
* दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, संवेदनशील भागांवर अधिक लक्ष
* अमित शाह भाजप अध्यक्षपदी कायम राहणार
* चंद्रपुरच्या तापमानात सातत्याने वाढ, काल नोंदले गेले ४८ डिग्री सेल्सियस
* ऑनलाइन पोर्टलवर रक्तसाठ्याची माहिती न देणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई होणार
* येरवडाचे विक्री कर अधिकारी काशिनाथ माने यांना ०१ लाखाची लाच घेताना अटक
* बीड जिल्हा रुग्णालयातील रेकॉर्ड रुमला आग
* ज्येष्ठ समाजसेविका सौदामिनी राव यांचे निधन
* राहूल गांधी राजीनाम्यावर ठाम, अनेक नेत्यांकडून मनधरणी सुरु
* महाराष्ट्रात वाघांची संख्या ६० ने वाढली, एकूण संख्या २५०
* राष्ट्रवादी, भाकप, बसपा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता
* देश बदलत आहे, तुम्हीही बदला, राधाकृष्ण विखे पाटील यांचा सल्ला
* कोका कोलाला मिळाले अप्पर वैतरणा धरणातून मिळाले पाणी, राजनेत्यांची मेहेरबानी
* वंचित विकास आघाडी पुण्यातील आठही विधानसभा लढवणार, लोकसभेत मिळाली होती चांगली मते
* बॅकिंगहॅम येथील लंडन मॉलमध्ये पार पडला विश्वचषक सामन्यांचा उदघाटन सोहळा
* स्विडीश कंपनी करणार मुंबईतील मिठी नदीची स्वच्छता
* कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात, चांगल्यांना घेणार- सुधीर मुनगंटीवार
* मराठवाड्यात शेतीपंपांवर दहा हजार कोटींची थकबाकी
* जगन मोहन रेडी आज घेणार आंध्रच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
* रॉबर्ट वाड्रा यांची आज अमलबजावणी विभागाकडून चौकशी


Comments

Top