HOME   महत्वाच्या घडामोडी

मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील सात, शेतकर्‍यांना उधार डिझेल, पवारांचा अवमान, अफ्रिका पराभूत, खातेवाटप आज, पाक हवाई हद्द बंद, पवार-गांधींची बैठक.....३१ मे २०१९


मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील सात, शेतकर्‍यांना उधार डिझेल, पवारांचा अवमान, अफ्रिका पराभूत, खातेवाटप आज, पाक हवाई हद्द बंद, पवार-गांधींची बैठक.....३१ मे २०१९

* पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या मंत्र्यांशी द्वीपक्षीय चर्चा करणार
* पंतप्रधान श्रीलंका आणि बांगलादेशच्या राष्ट्रपतींशीही वार्तालाप करणार
* मोदी सरकारमध्ये सहा महिला मंत्री, निर्मला सीतारामन, स्मृती इराणींना मिळणार महत्वाची खाती
* केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील सातजणांचा समावेश
* पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ५४ भाजप कार्यकर्त्यांचे नातलग शपथविधीला हजर
* स्मृती इराणी मंत्रीमंडळातील सर्वात तरुण तर रामविलास पासवान सर्वाधिक वयाचे मंत्री
* शरद पवारांना पाचव्या रांगेचा पास, अवमान झाल्याची चर्चा
* कॉंग्रेसच्या नेत्यांनी महिनाभर टीव्हीशी बोलू नये, टीव्हीवरील चर्चेत सहभागी होऊ नये, कॉंग्रेसचा आदेश
* माणिकराव ठाकरे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
* विंचित विकास आघाडी महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार
* राज ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
* पंजाबात शेतकर्‍यांना मिळणार पेट्रोल डिझेल उधार, पीक आल्यावर पैसे!
* लंडन कोर्टाने नीरव मोदीची कोठडी २७ जूनपर्यंत वाढवली
* विश्वचषक: सलामीच्या सामन्यात इंग्लंडने केले दक्षिण अफ्रिकेला पराभूत
* जेडीयूने मंत्रीमंडळात सहभागी होण्यास नकार
* जगनमोहन रेड्डी यांनी घेतली आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
* ममता बॅनर्जींसमोर कार्यकर्त्यांनी दिल्या ‘जयश्रीराम’ च्या घोषणा
* केंद्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज होणार जाहीर
* गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचे एव्हरेस्टवर आजाराने निधन
* शरद पवार यांनी घेतली राहूल गांधी यांची भेट
* पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ५४ भाजप कार्यकर्त्यांचे नातलग शपथविधीला हजर
* पदव्युत्तर मेडीकल शिक्षणासाठीचे १० टक्के आरक्षण यंदा लागू करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
* चीनने केला अमेरिकेवर आर्थिक दहशतवादाचा आरोप
* औरंगाबाद विमानतळाहून लवकरच सुरु होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे
* पाकिस्तानची हवाई हद्द १५ जूनपर्यंत बंद
* परदेशातील बेहिशोबी संपत्तीप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची इडीकडून ११ वेळा चौकशी
* मुंबईतील वातानुकुलीत लोकलच्या भाड्यात वाढ


Comments

Top