* नरेंद्र मोदींना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र फक्त खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट
* विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी १३५ जागा लढवणार, मित्र पक्षांना १८ जागा
* महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या निधी चौधरीवर कारवाई करा- शरद पवार
* रायगड किल्ल्याला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट, विकास कामांची पाहणी
* उत्तराखंडमध्ये ढगफुटी, डोंगर खचला, एकाचा मृत्यू
* झारखंडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमक, पाच नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
* कोल्हापुरातील कागलमध्ये मोबाईलशी खेळताना स्फोट, अमोल पाटील याचा एक डोळा निकामी
* राम मंदिरासाठी आज अयोध्येत संतांची बैठक
* उष्णतेची लाट दोन दिवस राहणार, अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता
* चारा छावण्या जून अखेरपर्यंत चालू ठेवणार- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
* धूल थी चेहरेपर और आईना साफ करते रहे, मुनगंटीवारांची शरद पवारांवर टीका
* राज ठाकरे यांनी पुण्यात घेतली बैठक, राज्यभर पदाधिकार्यांच्या बैठका घेणार
* नाशिकमध्ये रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची सक्ती
* खाजगी शाळातील वाढत्या फीवाढीविरोधात नागपुरात पालकांचे आंदोलन
* उदयनराजे यांनी केली बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या शिवसृष्टीची पाहणी
* शिर्डीत भक्ताने दान केला साडेसात टन केशर आंबा, भक्तांना आमरसाची मेजवाणी
* मुंबईतल्या एलिफंटा महोत्सवाला सुरुवात
* सलमान खानचा भारत सिनेमा बुधवारी होणार प्रदर्शित
* डॉ. पायल तडवींच्या तपास अहवालात कसलाच ठोस निष्कर्ष नाही
* बंद पडलेल्या जेट कंपनीच्या ०२ हजार कर्मचार्यांना स्पाईसजेटने दिला आधार
‘* जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पोस्टकार्डं ममता बॅनर्जींना पाठवणार
* विश्वचषक: आज इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी
* भारतातील मोबाईलधारकांच्या संख्येत २.१८ कोटींची घट
* राजस्थानातील चुरु येथे सर्वाधिक ५०.८० तापमान
* नितीशकुमारांनी भाजपला डावलून केला बिहार मंत्रीमंडळाचा विस्तार
Comments