* आज दुपारी एक वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल
* कोणत्याही क्षणी मान्सून केरळात दाखल होणार
* विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला बाजुला ठेऊन कॉंग्रेस वंचितला जवळ घेण्याची शक्यता
* राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, कॉंग्रेसच्या बैठकीतला सूर
* सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना आता मिळणार केवळ अर्ध्या तासाची जेवणाची सुटी
* उद्धव ठाकरे दहादा अयोध्येला गेले तरी राम मंदीर होणार नाही- रामदास आठवले
* कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे २५ आमदार भाजपच्या संपर्कात- गिरीश महाजन
* मुख्यमंत्री कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत- अशोक चव्हाण
* अशोक चव्हाणांच्या पराभवामुळे नांदेडच्या कॉंग्रेस पदाधिकार्यांनी दिले राजीनामे
* महाराष्ट्रात यंदा मागच्या एवढीच लाचखोरी
* दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या थर्ड पार्टी विमा रकमेत १६ जूनपासून वाढ
* पीक कर्जांबाबत प्रतिसाद न देणार्या बॅंकांना वठणीवर आणा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्यांना आदेश
* योगी आदित्यनाथांनी अयोध्येत रामाच्या सात फुटी मुर्तीचं केलं अनावरण
* साध्वी प्रज्ञासिंह यांनी एनआयए कोर्टात लावली हजेरी
* माझ्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला तर हवे तर मला फासावर लटकवाः साध्वी प्रज्ञासिंह
* मालेगाव स्फोटाबाबत कसलीच माहिती नाही, साध्वींचा दावा
* महेंद्र धोनीला ग्लोजवरील लष्करी लोगो हटवण्याचे आदेश
* जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल २७ जूनला
* नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; अर्धा तास चर्चा
* कोब्रा जातीच्या सापाचे एक लीटर विष सापडले, पुणे पोलिसांकडून चौघांना अटक
* राज्यात नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, पदनिर्मितीच्या प्रस्तावास आरोग्य विभागाची मान्यता
* संसदीय व्यवहार मंत्रिमंडळाची बैठक आज सायंकाळी दिल्लीत बैठक
* काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला वायनाडमध्ये रोड शो
* विश्वचषक: पाकिस्तान-श्रीलंकेचा सरावाचा सामना पावसामुळे रद्द
* उद्या भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी
Comments