HOME   महत्वाच्या घडामोडी

धवनचा निर्णय लांबणीवर, मंत्रीमंडळाचा विस्तार १४ जुनला, नीरवला जामीन देऊ नका, मान्सून लांबला, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कंत्राटदार मिळेना.....१२ जून २०१९


धवनचा निर्णय लांबणीवर, मंत्रीमंडळाचा विस्तार १४ जुनला, नीरवला जामीन देऊ नका, मान्सून लांबला, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कंत्राटदार मिळेना.....१२ जून २०१९

* राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार १४ जूनला
* कांदा निर्यातीवरील अनुदान बंद
* नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर उद्या सुनावणी
* नीरवला जामीन देऊ नका, भारताची लंडन कोर्टाला विनंती
* वायू चक्रीवादलामुळे महाराष्ट्रातला मान्सून लांबणीवर
* वायू वादळाची गुजरातच्या दिशेने आगेकूच
* वादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली बैठक
* भारताचा मान्सून पाकिस्तानकडे सरकण्याची शक्यता
* जमीन प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, उच्च न्यायालयाचे आदेश
* ११ वीच्या परिक्षेसाठी फक्त लेखी गुण ग्राह्य धरण्याची सरकारची मागणी
* दादर येथील चैत्यभूमीत अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य शासनाची मंजुरी
* माजी नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याच्या ईडीकडून सूचना
* वायूदलाच्या बेपत्ता एएन विमानाचे अवशेष अरुणाचलमध्ये आढळले
* विश्वचषकः बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे रद्द
* उद्या भारत-न्यूझिलंडमध्ये लढत
* शिखर धवनची दुखापत गंभीर नाही; बदली खेळाडूबाबत निर्णय लांबणीवर
* बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी निधी मिळाला पण कंत्राटदार मिळेना
* पश्चिम बंगालच्या नागरिकांसाठी मी प्राणाची बाजी लावेन: ममता बॅनर्जी
* मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल
* साई मंदीर परिसर होणार भिकारीमुक्त, पोलिसांनी ७० जणांना ताब्यात, सुधारगृहात रवानगी
* २०२२ पर्यंत रल्वेची डिझेल इंजिने होणार बंद, सोलार आणि पवन उर्जेचा वापर
* मेक इंडीया येऊनही भारतात चिनी वस्तुंचीच मोठी खरेदी
* राज्यातील धरणांमध्ये केवळ ०६.८५ टक्के पाणी


Comments

Top