HOME   महत्वाच्या घडामोडी

आयाराम गयाराम जय श्रीराम, जादुगाराचा मृत्यू, साखर आयुक्तालयावर प्रहारचा ताबा, झिनत अमान पानिपतमध्ये, टीम इंडियाला आराम, डॉक्टरांचा संप मागे, मान्सून २१ जूनला.....१८ जून २०१९


आयाराम गयाराम जय श्रीराम, जादुगाराचा मृत्यू, साखर आयुक्तालयावर प्रहारचा ताबा, झिनत अमान पानिपतमध्ये, टीम इंडियाला आराम, डॉक्टरांचा संप मागे, मान्सून २१ जूनला.....१८ जून २०१९

* राज्याच्या अर्थसंकल्पात बळीराजाला आधार देण्याचा प्रयत्न, घोषणांचा पाऊस
* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३६८५, तूर ५७६० तर हरभरा पोचला ४२०१ रुपयांवर
* मंत्रीपदाचे नारळ मिळालेले सहाही आमदार अधिवेशनास अनुपस्थित
* राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात होणार २८ विधेयकांवर चर्चा
* एकाही सभागृहाचे सदस्य नसणाऱ्यांना मंत्री कसे काय केले; विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
* आयाराम, गयाराम, जय श्रीराम; विधान भवनात घोषणाबाजी
* वीरेंद्रकुमार लोकसभेचे हंगामी अध्यक्ष, खासदारांना दिली शपथ
* महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली मराठीतून शपथ
* प्रज्ञासिंह यांच्या शपथविधीवेळी लोकसभेत गोंधळ
* शपथ घेतल्यानंतर राहूल गांधी स्वाक्षरी करण्यास विसरले
* प्रसिद्ध दिग्दर्शक मणीरत्नम यांची प्रकृती खालावली
* अभिनेत्री झिनत अमान पानिपत चित्रपटात झळकणार
* आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
* विश्वचषक: बांगलादेशचा वेस्ट इंडीजवर सात धावांनी विजय
* टीम इंडियाला दोन दिवसांसाठी सरावातून आराम
* जेपी नड्डा भाजपाचे हंगामी अध्यक्ष
* मान्सून २१ जूनपर्यंत कोकणात, २४ जूनपर्यंत महाराष्ट्रभर बरसण्याची शक्यता
* पायल तडवी प्रकरणातील तिनही आरोपींना जामीन नाकारला
* सिद्धीविनायक मंदीर उडवून देण्याची धमकी देणार्‍या तरुणाला अटक
* पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयात प्रहार संघटनेनं केले ताबा आंदोलन
* पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी संप घेतला मागे
* पश्चिम बंगालमधील रुग्णालयांना मिळणार वाढीव पोलिस संरक्षण
* इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी कोर्टात कोसळले, जागीच मृत्यू
* विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा युवकांसाठी खास जाहीरनामा
* मतदानात फेरफार झाल्याचा आरोप, राज्यभर भारिपची निदर्शने
* सांगलीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार विलासराव शिंदे यांचे निधन
* दाऊदच्या रत्नागिरीतील १३ मालमत्तांचे मुल्यांकन सुरु
* पाण्यातील स्टंट करताना पश्चिम बंगालमध्ये जादुगाराचा मृत्यू, पाण्यात गेला तो परतलाच नाही
* डॉक्टरांच्या सुरक्षा याचिकेवर अज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


Comments

Top