* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३६८२, तूर ५७३१ तर हरभरा पोचला ४३३१ रुपयांवर
* रायगडाला दर्जा राजधानीचा द्या. खा. अमोल कोल्हे यांची मागणी
* विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार
* विधानपरिषदेच्या उप सभापतीपदी निलम गोर्हे बिनविरोध
* आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा
* माध्यमांशी मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणं टाळा, मुख्यमंत्री-ठाकरेंचं सहकार्यांना आवाहन
* बांगलादेशची अफगाणिस्तानवर ६२ धावांनी मात
* मान्सूनने व्यापला ९३ टक्के महाराष्ट्र
* ०३ ते २२ जुलैपर्यंत विठ्ठलाचे ऑनलाईन दर्शन बुकींग बंद
* समाजवादी पक्षासोबत आघाडी करणं मोठी चूक होती- मायावती
* अभिजित बिचुकले ‘बिग बॉस’ मध्ये परतणार, खंडणीची तक्रार मागे
* वंचित आघाडी आणि एमआयएम विधानसभा निवडणुकीतही एकत्र लढणार
* राजस्थानचे भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचं निधन
* विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मागवले इच्छुकांकडून अर्ज
* मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झाली बैठक
* मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर गुरुवारी सुनावणी
* कॉम्पुटर हॅक होऊ शकतो मग ईव्हीएम का नाही?- खा. उदयन राजे
* इव्हीएम ऐवजी मतदानपत्रिकांचा वापर करा, तृणमूलच्या खासदारांचे दिल्लीत आंदोलन
* शेतीसाठी सुटी द्या, बाबा राम रहीमची मागणी
* भारताने पराभव केल्यावर आत्महत्या करावी वाटली होती- पाकिस्तानी कोच
* जलसंधारण योजनेत भ्रष्टाचार झाला- जलसंधारण मंत्री तानाजी सावंत
* अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन, झोमॅटो कंपनीला नोटीस
* बारावीपर्यंत मराठी शिकवण्याबाबत वटहुकूम काढणार- मुख्यमंत्री
* प्रशिक्षण न घेतल्याने शिवशाही बस सेवेच्या अपघातात वाढ
* मुख्यमंत्र्यांच्या सरकारी घराची साडेसात लाखांची पाणीपट्टी थकित
* पोलिस बढतीत १०० कोटींचा घोटाळा, जितेंद्र आव्हाडांचा आरोप
* राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षिरसागर आणि अविनाश महातेकरांना उच्च न्यायालयाची नोटीस
Comments