* लातुरचे प्रसिद्ध डॉक्टर इश्वर राठोड यांचे प्रदीर्घ आजाराने निधन, मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार
* पाण्याच्या बिलात तफावत, म्हणून वर्षाची बिले थकली- मुख्यमंत्री
* ‘वर्षा’ बंगल्याचा मालमत्ता करही पाच वर्षांपासून थकला
* नथुराम गोडसे याचा जन्म बारामतीचा हे दुर्दैव- सुधीर मुनगंटीवार
* पुणे आणि नाशिकच्या मॉल्समध्ये मोफत पार्कींग
* पत्रकाराला मारहाण केल्या प्रकरणी सलमान खानविरुद्ध तक्रार
* चंद्राबाबू नायडू यांचे अनधिकृत घर पाडण्याचे काम सुरु
* कर्जमाफीपासून वंचित शेतकर्यांसाठी पुढच्या महिन्यात मोठा निर्णय
* भाजपा नेते अरुण जेटली यांनी सोडले सरकारी निवासस्थान
* कॉंग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून राहूल गांधी करणार काम
* विधानसभा निवडणुकीबाबत उद्या राहुल गांधींची महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा
* सचिन अंदुरेसह मी दाभोळकरांवर गोळीबार केला, शरद कळसकरची कबुली
* १५ सप्टेंबरपासून विधानसभेची आचारसंहिता, ऑक्टोबरमध्ये निवडणुका- चंद्रकांत पाटील
* भिडे गुरुजींना माऊलींच्या पालखीसोबत चालण्यास मज्जाव
* वर्ल्डकप: इंग्लंडचा पराभव करून ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत
* आज पाकिस्तानचा न्यूझिलंडसोबत सामना
* वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमार फिट; सरावही सुरु
* मुंबईत मान्सून दाखल
* आयसिसची संबंधित संघटनेच्या चार अतिरेक्यांना कोलकात्यात अटक
* अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ भारतात दाखल
* काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक
'कबीर सिंग' चित्रपटात डॉक्टरांबाबत चुकीचा संदेश, बंदी घालण्याची मागणी
* सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार जेलमध्ये जातील का? मी ज्योतिषी नाही- चंद्रकांत पाटील
* आणीबाणी कधीही विसरु शकणार नाही- पंतप्रधान
* आदेश येईपर्यंत कॉंग्रेसचे प्रवक्ते टीव्हीवरील चर्चेत सहभागी होणार नाहीत
* आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या काश्मीर दौऱ्यावर
* अमित शाह घेणार अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा
* मुंबईच्या बेस्टचं किमान भाडं आता आठवरुन पाच रुपयांवर
* मुंबईतले टॅक्सीचालक २५ रुपयांनी भाडे वाढवणार
Comments