HOME   महत्वाच्या घडामोडी

शाहांचा काश्मिरात इशारा, एनडीएचा जाहिरात खर्च ५९०९ कोटी, सोने ४० हजारांवर? रामरहिमला मिळणार पॅरोल, आज इंडीजसोबत लढाई.....२७ जून २०१९


शाहांचा काश्मिरात इशारा, एनडीएचा जाहिरात खर्च ५९०९ कोटी, सोने ४० हजारांवर? रामरहिमला मिळणार पॅरोल, आज इंडीजसोबत लढाई.....२७ जून २०१९

* लातूर जिल्ह्यात आजवर १९.३४ मिलीमिटर पावसाची नोंद
* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३७११, तूर ५६५० तर हरभरा पोचला ४३४२ रुपयांवर
* देशविरोधी कारवाया खपवून घेणार नाही, अमित शाह यांचा काश्मिरात इशारा
* शाह अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा घेणार आढावा, शहिदांच्या कुटुंबियांना भेटण्याची शक्यता
* महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ४२ कोटींचा महसूल बुडवल्याचा जयंत पाटलांचा आरोप
* एनडीए सरकारने जाहिरातींवर केला ५९०९ कोटी रुपयांचा खर्च
* सामंत गोयल ‘रॉ’चे नवे प्रमुख
* ऑनलाईन प्रवेश पद्धती रद्द करा, औरंगाबादेत विद्यार्थ्यांचे आंदोलन
* राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या सर्व २८८ जागांसाठी मागवले इच्छुकांकडून अर्ज
* राष्ट्रवादी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात इच्छुकांची यादी जाहीर करणार
* अब्दुल सत्तार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, सेनेत प्रवेश करण्याची शक्यता
* आ. राहूल बोंद्रे यांची बॅग पळवणार्‍याला कल्याण रेल्वेस्थानकात अटक
* ठाणे जिल्ह्यात मुस्लीम तरुणाला जयश्रीराम म्हणण्याची सक्ती, तिघांना अटक
* दिवाळीपर्यंत सोने ४० हजारांवर जाण्याची शक्यता
* बाबा राम रहीमला ४२ दिवसांची पॅरोल सुटी मिळण्याची शक्यता
* काँग्रेसच्या सत्ताकाळातच ईव्हीएमसंबंधी नियम केले गेले: नरेंद्र मोदी
* कॉंग्रेसला विजय आणि पराजयही पचवता येत नाही- पंतप्रधान
* महाविद्यालयीन शिक्षकांची सेवा सुरक्षित ठेवणार, शिक्षणमंत्री आशिष शेलार
* मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाबाबत आज न्यायालयाचा निर्णय
* कोयना धरणाच्या परिसरात बिबट्याचा पोलिसावर हल्ला
* डॉक्टरांविरोधतील तक्रारीसाठी मेडीकल कौन्सिलचे स्वतंत्र पोर्टल
* २८ जून आणि ०१ जुलै रोजी संसदेत उपस्थित राहण्याचा भाजपाचा व्हीप
* लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर होण्याची अण्णा हजारे यांना अपेक्षा
* विश्वचषक: पाकिस्तानचा न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय
* इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगवा रंगाचा समावेश असलेली टी-२० ची जर्सी परिधान करणार
* आज भारताचा वेस्ट इंडीजसोबत लढा
* परळच्या रुग्णालयात उपचार घेऊन ब्रायन लारा परतला
* क्रिकेट सट्टा प्रकरणी दादर येथे तिघांना अटक, पोलिस उप निरीक्षकाचा समावेश


Comments

Top