* पुण्याच्या कोंढवा भागात झोपड्यांवर भिंत कोसळली, १७ जण ठार
* मृतांमध्ये चार मुले, महिलांचा समावेश, खोदकामामुळे भिंत खचली
* मातीच्या ढिगार्याखालून तिघांना जिवंत काढले
* झोपड्यात राहणारे बांधकाम मजूर बिहार आणि पश्चिम बंगालचे
* महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांची आज राहूल गांधी घेणार बैठक
* देशभरातील १२० कॉंग्रेस पदाधिकार्यांनी दिले राजीनामे
* वन नेशन, वन कार्ड, देशभरात कुठेही खरेदी करता येणार रेशन
* सत्ताधार्यांकडून मुंबईत २० हजार कोटींचा भूखंड घोटाळा, जयंत पाटील यांचा आरोप
* जिल्हा परिषदेच्या शाळात मोबाईल अॅपद्वारे घेतली जाणार हजेरी
* जम्मू-काश्मिरातीला राष्ट्रपती राजवटीला सहा महिन्यांची मुदतवाढ
* जपानमधील जी-२० संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला दहशतवादाचा मुद्दा
* राज्यातील १४ विद्यापिठांतील शिक्षकेतर कर्मचार्यांचे १५ जुलैपासून काम बंद आंदोलन
* भविष्यात उद्योगांना स्वस्त दरात वीज देऊ- उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
* मागच्या पाच वर्षात हत्तींच्या हल्ल्यात २३९८ जणांचा बळी
* २०२० पर्यंत इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण होणार; मुख्यमंत्री
* विश्वचषक: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ९ गडी राखून दणदणीत विजय
* टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर शिक्कामोर्तब, पुढच्या सामन्यात झळकणार
* बिग बॉसचा सदस्य अभिजित बिचुकलेचा जामीन अर्ज फेटाळला
* कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी बिनविरोध
* एअरटेल करणार 3G सेवा बंद
* पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना प्रदान
* सकल मराठा समाजाने दिली दीक्षाभूमीला भेट; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन
* मुंबईः ११ वी प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर; ४ जुलैपर्यंत प्रवेशाच्या नोंदणीसाठी मुदवाढ
* रेल्वेत कॉन्स्टेबल, उपनिरीक्षकपदासाठी भरती, महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव: रेल्वेमंत्री
Comments