* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३७१२, तूर ५६२० तर हरभरा पोचला ४३३० रुपयांवर
* मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा आज वाढदिवस
* मालगाडी घसरल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत
* आज महाराष्ट्रात ३३ कोटी वृक्षलागवडीचा शुभारंभ
* कोंढवा भिंत कोसळल्याप्रकरणी दोन बिल्डर्सना दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडी
* मनसेला सोबत घेण्याचा अद्याप विचार नाही- अशोकराव चव्हाण
* शिवसेना, भाजपातील अनेक दिग्गज कॉंग्रेसमध्ये येण्यास तयार- अशोकराव चव्हाण
* विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस देणार नव्या चेहर्यांना संधी
* विश्वचषक: इंग्लंडने केली भारतावर ३१ धावांनी मात
* मोहम्मद शमीनं ७० धावा देत इंगलंडच्या पाच फलंदाजांना परत पाठवलं
* 'दंगल' फेम काश्मिरी अभिनेत्री झायरा वसीमचा बॉलिवूडला निरोप
* दिल्लीत अनुदानित गॅस १०० रुपयांनी स्वस्त
* नागपुरात यूट्युब बघून १२ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास
* मी पुन्हा आलो नाही तर तुम्ही मला पुन्हा आणले आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* जालना जिल्ह्यात जुई नदीला पूर
* एनईएफटी आणि आरटीजीएसचे शुल्क आजपासून माफ
* आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे जालन्यात उभारली ५१ फुटी विठ्ठलाची मूर्ती
* चिखलदर्यात धुके, पर्यटकांची गर्दी
* अमरनाथ यात्रेला आज सुरुवात
* अमृतसरमध्ये मिठाच्या पोत्यातून आलेले २७०० कोटींचे हेरॉईन जप्त
* दिल्लीत उषणतेची लाट शाळा ०८ जुलैपासून
* महाराष्ट्रात आठवडाभर पाऊस ठोकणार मुक्काम, हवामान खात्याचा अंदाज
* दुष्काळग्रस्त मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र वाढले
* परदेशी बॅंकात पैसा साठवण्याचे प्रमाण कमी झाले, स्वीस बॅंकेत भारत ७४ व्या क्रमांकावर
* स्वीस बॅंकेत पैसा ठेवणार्यात इंग्लंड आघाडीवर
* फ्लिपकार्ट डिलिव्हरीसाठी वापरणार विजेवर चालणारी वाहने
* जीएसटी मध्ये नव्या सुधारणा, आज होणार घोषणा
* निजामाचे ३०८ कोटी लंडनच्या बॅंकेत, भारत आणि पाकिस्तानचा ७२ वर्षांपासून दावा
* सुशीलकुमार शिंदे यांना कॉंग्रेस अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता
* इस्रायली मद्य कंपनीच्या बाटल्यांवर महात्मा गांधींचे छायाचित्र
* आशियातील सर्वाधिक लांबीचा रोप वे होणार प्रतापगडावर
Comments