* मालाडमध्ये भिंत कोसळून १३ जणांचा मृत्यू
* मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर
* रात्री दोन वाजताची घटना, भिंत मनपा किंवा वनविभागाचे असण्याची शक्यता
* एनडीआरएफ, अग्नीशामक दल, पोलिस दल दाखल
* मुंबईत अतिवृष्टीमुळे सार्वजनिक सुटी जाहीर
* पुण्यातील कात्रज भागात रात्री साडे अकरा वाजता भिंत कोसळून ०६ मजुरांचा मृत्यू
* देशात ३४ टक्के कमी पाऊस, ३० राज्यांत तूट
* अज्ञातांनी केले औरंगाबाद स्थानक फलकाचे विद्रुपीकरण, संभाजीनगराचा लावला फलक
* बारावीपर्यंत मराठीची सक्ती: तज्ञांची समिती नेमण्याचे आदेश
* मुंबई विमानतळावर स्पाईस जेटचे विमान घसरले, सर्व सुखरुप
* अरबी समुद्राच्या देखरेखीसाठी नौदलाला मिळणार आधुनिक विमाने
* मराठा आरक्षण सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर
* प्रत्यार्पणाच्या विरोधात विजय मल्ल्याचे अपील, आज सुनावणी
* पायल तडवी प्रकरणी तीन डॉक्टरांची जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव
* साईबाबा मंदिरात प्रसादातून गुंगीचे औषध देऊन भाविकांची लूट, झारखंडची महिला ताब्यात
* घरगुती गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त, आजपासून अमलबजावणी
* भगव्या जर्सीमुळे भारतीय संघाचा पराभव- महेबुबा मुफ्ती
* जूनमध्ये जीएसटीतून मिळाले ९९ हजार ९३९ कोटी
* विश्वचषक: श्रीलंकेचा वेस्ट इंडिजवर २३ धावांनी विजय
* मयांक अग्रवालच्या भारतीय संघातील समावेशाला आयसीसीची मंजुरी
* राष्ट्रीय कृषी उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी देवेंद्र फडणवीस
* मुंबईतील पावसामुळे काल दिवसभरात २६५ विमानांना विलंब
* जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांसाठी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
* के. नटराजन तटरक्षक दलाचे प्रमुख
* कोल्हापुरात कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या
* सकल मराठा समाजाकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजी राजे छत्रपती, खासदार नारायण राणे लवकरच सत्कार
* जालना जिल्ह्यातील जाफराबाद ते भोकरदन पूल वाहून गेला
* केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
Comments