* लातुरच्या खडगाव परिसरात सरकारी रस्त्यावर तीन घरे, मनपाला हायकोर्टाची नोटीस
* लातुरच्या बुद्धगया विहाराला पर्यायी जागा, उपोषण मागे
* लातुरात यंदापासून सुरु होणार शेतकरी वारकरी विठ्ठल महोत्सव
* बीदर-लातूर-कोल्हापूर रेल्वे हैद्राबादपर्यंत विस्तारीत करण्याची मागणी
* राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी
* लातुरच्या बालाजी मंदिरात ०७ जुलैपासून ब्रम्होत्सव
* लातुरातील १३१ धोकादायक इमारतधारकांना मनपाने बजावल्या नोटिसा
* राधानगरीसह सात धरणे धोकादायक, स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल
* शिवनेरी आणि अश्वमेध बसेसच्या भाड्यात ८० ते १२० रुपयांची कपात
* काश्मिरातील ३७० कलम हटवा, शिवसेनेची मागणी
* राहूल गांधी ठाम, नव्या निवडीपर्यंत मोतीलाल व्होरा काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष
* अशोकराव चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, बाळासाहेब थोरातांवर जबाबदारीची शक्यता
* बीएसएनएलला मागच्या वर्षी १४ हजार कोटींचा तोटा
* अवघ्या २० वर्षापूर्वी बांधलेलं तिवरे धरण कसं फुटतं? १६ मृतदेह हाती, आठ अद्याप बेपत्ता
* तिवरे धरण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
* मराठवाड्यात सरासरीच्या फक्त ११ टक्के पाऊस
* मालाडमध्ये भिंत कोसळल्याने मरण पावलेल्यांची संख्या २६ वर
* ओमान एअर विमानाचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, सर्व २०५ प्रवासी सुरक्षित
* विश्वचषक: इंग्लंडचा न्यूझीलंडवर ११९ धावांनी विजय, उपांत्य फेरीतील स्थान निश्चित
* मुंबईत: ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी, ०१ लाख ८४ जणांना होणार लाब
* विधानसभेची निवडणूक लढणार नाही, ४९ जागांवर देणार उमेदवार- राजू शेट्टी
* जुगार अड्डा चालवल्या प्रकरनी अभिनेत्री भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी अटकेत
* राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात, सकाळी साडेदहा वाजता लावणार हजेरी
* वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
* दबंग थ्रीसाठी सलमान खान सात किलो वजन कमी करणार
* अमरनाथ यात्रेला सुरुवात
* तिवरे धरण दुर्घटना मृत्यू प्रकरणी सरकारवर ३०२ लावा- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
* शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यात चर्चा
* जीएसटी हटवा, माकपच्या खासदारांचे संसदेबाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन
* वंचित आघाडी कॉंग्रेसला ४० जागा देण्यास तयार!
* जगन्नाथ रथयात्रेत अमित शाह यांनी केली सपत्नीक पूजा
* सर्वोच्च न्यायालयाचे निकाल संकेतस्थळावर मराठीतून उपलब्ध होणार
* एअर इंडीया बंद करण्यापेक्षा खाजगीकरण करण्याचा विचार
* दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याबद्दल हाफीज सईदवर गुन्हा दाखल
Comments