* कर्नाटकमधील मुख्यमंत्री कुमारस्वामींचे सरकार धोक्यात, सत्ताधारी ११ आमदारांचे राजीनामे
* ११ आमदारांनी केली बहुमत चाचणीची मागणी
* पैशाच्या जोरावर कॉंग्रेसचे सरकार उलथवण्याचा भाजपचा प्रयत्न, कॉंग्रेसचा आरोप
* कर्नाटकप्रश्नी दिल्लीत आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक
* औरंगाबाद आणि पुण्यात जोरदार पाऊस
* पेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी महागण्याची शक्यता
* इंधन दरवाढीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले समर्थन
* उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे गोळीबार, तिघे जखमी, शहरात तणाव
* राज्यातील चारा छावण्यांना एक ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
* तिवरे धरण दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी, दोन महिन्यात अहवाल
* रडलो नाहे, लढलो...नितेश राणेंच्या समर्थनार्थ कनकवलीत पोस्टर्स
* वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करण्यास कॉंग्रेस अजुनही तयार- विजय वडेट्टीवार
* आंदोलनं कशी करायची हे पत्रकारांकडून शिकायचं का? नारायण राणे यांचा सवाल
* ३७० कलम हटलंच पाहिजे- मुख्यमंत्री फडणवीस
* विश्वचषकः भारताचा श्रीलंकेवर ०७ गडी राखून दणदणीत विजय
* रोहित शर्माचं पाचवं शतक, एकाच विश्वचषकात पाचवं शतक
* गुणतालिकेत भारत अव्वल
* सेमीफायनलमध्ये भारताची लढत न्यूझीलंडशी; ९ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये
* उपांत्य फेरीतील दुसरा सामना ११ जुलै रोजी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये
* महेंद्रसिंग धोनीचं ३८ व्या वर्षात पदार्पण
* मुंबईच्या मरिन लाइन्सच्या समुद्रात दोघे बुडाले तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे शोध
* उत्तर काशी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
* अमेरिकेतील कॅलिफोर्नियालाही भुकंपाचे धक्के, ६.४ रिश्टर स्केल
* रंगारेड्डी जिल्ह्यात अमित शाह यांनी घेतले आदिवासी महिलेच्या घरी भोजन
* मां जिजाऊंच्या जीवन चरित्रावर लवकरच मालिका- अमोल कोल्हे
* वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपच्या सदस्यता मोहीमेला सुरुवात
* गुलाबी शहर जयपूर आता जागतिक वारसा म्हणून घोषित
* राज्यातील २९६ धरणांची तातडीने दुरुस्ती आवश्यक
Comments