* कोल्हापुरातील पंचगंगा दुथडी भरुन वाहू लागली
* रत्नागिरी आणि मुंबई किनार्यांवर उसळल्या साडेचार मीटर उंचीच्या लाटा
* राज ठाकरे आज दिल्लीत निवडणूक आयुक्तांची घेणार भेट
* कर्नाटकमधील काँग्रेसचे १० आणि जेडीएसचा एक आमदार मुंबईतील सोफी हॉटेलमध्ये, कॉंग्रेसची निदर्शने
* कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी तातडीने अमेरिकेवरुन भारतात दाखल
* देशातील सर्व रेल्वेलाईन इलेक्ट्रीक करणार- रेल्वेमंत्री
* रेल्वेला विकसित करण्यासाठी काही क्षेत्रात खाजगीकरण आवश्यक- रेल्वेमंत्री
* भारतात मद्यपींची संख्या १६ कोटींवर, ७७ लाख जणांना गांजाचे व्यसन
* साखर कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा हिस्सा तातडीने द्यावा- मुख्यमंत्री
* विठ्ठलाच्या दर्शनरांगेत लाखाहून अधिक भविक
* ओबीसी समाजाचे एसबीईसी अरक्षणाला विरोध, करणार आंदोलन
* केवळ इथेनॉलवर चालणार्या बाईकचे १२ जुलै रोजी उद्घाटन
* शेतकऱ्यांनी इथेनॉलकडे वळावे; केवळ साखर निर्मिती अडचणीची: नितीन गडकरी
* ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा
* मिलिंद देवरांचा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
* राज्यातील १९ लाख रिक्षाचालक आज मध्यरात्रीपासून संपावर
* दिलीत पार पडली भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक
* नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ, पूरस्थिती
* तिवरे धरण परिसरात शोध मोहीम अद्याप सुरूच, १९ मृतदेह हाती, ०४ जण बेपत्ता
* विश्वचषक २०१९: सेमीफायनलमध्ये भारताची लढत न्यूझीलंडशी; ९ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये रंगणार सामना
* उपांत्य फेरीतील दुसरा सामना ११ जुलै रोजी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार
* सुरेखा पुणेकर बिग बॉसमधून बाहेर
* पोलिसांनी लावला डीएसकेंच्या नवीन २५ मालमत्तांचा शोध, कोट्यवधींची मालमत्ता
Comments