* आ. अमित देशमुख यांच्या दोन दिवस विविध बैठका, भेटीगाठी
* लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या निवडीला राम गारकरांनी दिले हायकोर्टात आव्हान
* पांडुरंगाची शासकीय पूजा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे मिळून करणार
* लोक सोनिया गांधींना भेटतात, आम्ही विठ्ठलाला भेटणार- खा. संजय सावंत
* राज्य सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात १२ टक्क्यांची वाढ
* आधार कार्ड संशोधन विधेयक राजयसभेत मंजूर
* पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज कॅबिनेटची बैठक
* गोव्यात लग्नापूर्वी एड्सची चाचणी बंधनकारक
* भारत-न्यूझिलंड: कालचा उरलेला सामना आज होणार
* मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर १२ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* तुकोबा, ज्ञानोबांच्या पालख्या पंढरपुरच्या वेशीवर
* जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घरासमोर राष्ट्रवादीने सोडले खेकडे
* चिखलफेक प्रकरणी नितेश राणे यांना २३ जुलैपर्यंत न्यालयीन कोठडी
* आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा कार्यकर्त्यांचं आजाद मैदानावर आज आंदोलन
* पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे निंबाळकर आणि माझ्या खुनाची सुपारी दिली होती- अण्णा हजारे
* नवा अध्यक्ष निवडीसाठी कॉंग्रेसने सुचवली चार नावे
* शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
* नागरी उड्डाण संचालनालयाच्या महासंचालकपदी अरुण कुमार
* आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराचे ड्रोनने केलेले चित्रीकरण
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय; अशोक चव्हाण यांचा प्रश्न
* भारतात अमेरिकन वस्तूंवर कर, असे चालणार नाही- डोनाल्ड ट्रंप
* दहावीत अंतर्गत गुण द्यायचे की नाही, यावर सरकारकडून समितीची स्थापना
* अमित ठाकरे यांनी एली सीएसएमटी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा
* सोनिया गांधी यांनी घेतली काँग्रेस खासदारांसोबत बैठक
* कर्नाटकच्या राजीनामा दिलेल्या १४ आमदारांना गोव्याला हलवलं
* भारतीयांच्या २०१८ पासुनच्या स्वीस खात्यातील सगळी माहिती मिळणार
* नागपुरात सहा वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणार्याला जाळण्याचा प्रयत्न
* भाजपा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात किमान १५० किलोमीटरची पदयात्रा काढावी- पंतप्रधान
* अमेरिकेत जोरदार पाऊस, व्हाईट हाऊसच्या तळमजल्यात पाणी
* आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीचे प्रवेश स्थगित
Comments