* टीम इंडियावर न्युझिलंडची १८ धावांनी मात, विश्वचषकावर फिरलं पाणी
* आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा मुकाबला
* खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
* आमदार नितेश राणेंसह १९ जणांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
* कर्नाटक विधान भवन परिसरात ११ ते १४ जुलै दरम्यान जमावबंदी लागू
* डोनाल्ड ट्रम्प आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात २२ जुलै रोजी व्हाइट हाऊसमध्ये बैठक
* पुण्याच्या खडकवासला धरणात ९५ टक्के पाणी
* मुंबईला पाणी पुरवठा करणार्या धरणात ३२ टक्के पाणी पुरवठा
* अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* गोव्यातील कॉंग्रेसचे १० बंडखोर आमदार भाजप नेत्यांची भेट घेणार
* आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्रभर आशिर्वाद यात्रा
* दुर्घटनाग्रस्त तिवरे धरण परिसराला शरद पवार यांनी दिली भेट
* पिंपरीत सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी पीक विमा प्रकरणी विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ
* कर्नाटकातील राजीनामा दिलेल्या आमदारांना १७ जुलैपर्यंतची मुदत
* राजीनामे का स्विकारत नाही? कर्नाटकातील बंडखोर आमदार सर्वोच्च न्यायालयात
* अकरावी प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियु्क्ती
* राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश
* ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ अजरामर नाटक आता हिंदीत
* शाहिद कपूर एका चित्रपटासाठी घेणार ३५ कोटी
* रेल्वेचे खासगीकरण करणार नाही- रेल्वेमंत्री पियुष गोयल
* अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीची भारताला धमकी
* भारत स्वस्त सौर उर्जा निर्मितीत जगात आघाडीवर
* सर्वाधिक राजकीय देणगी मिळवण्यात भाजपा आघाडीवर
* २०१७-१८ सालात भाजपाला मिळाल्या ९१५ कोटी रुपयांच्या देणग्या
* दाऊदच्या टोळीचे रुपांतर आता दहशतवादी नेटवर्कमध्ये
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातील १७ अभ्यासक्रम बंद
Comments