* मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा- आ. अमित देशमुख
* महाराष्ट्रातील धरणांची तपासणी करणार
* कर्नाटकातील बंडखोरांच्या राजीनाम्यांवर मंगळवारपर्यंत निर्णय राखीव
* विजेचे दर दिवसा वेगळे, रात्री वेगळे, केंद्राचा विचार
* दिवसा वीज स्वस्त तर रात्री असणार महाग
* मनसेनं ठाण्यात वाटले सीड बॉंब
* नाशिकमध्ये स्वाईन फ्लू, ३९ जणांचा मृत्यू
* कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात- राधाकृष्ण विखे पाटील
* खेकडे खरेच धरण फोडू शकतात, ‘मेरी’ या तज्ञांच्या समितीच्या समितीचा अहवाल
* गुरुनानक जयंतीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान यांना भारतात येण्याचे निमंत्रण
* आधार आणि पॅनकार्ड लिंक कार्ड करण्यासाठी ऑगस्ट अखेरची मुदत
* चारा घोटाळ्यातील एका प्रकरणी लालूंना जामीन, दुसर्या प्रकरणी अटक कायम
* लवकरच स्टेट बॅकेची तात्काळ मोफत पेमेंट सेवा
* लवकरच भारतात स्वदेशी आयफोन, स्वस्तही असणार
* अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर २४ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा
* भारताचा कुस्तीपटू राहूल आवारेला तुर्कीतील स्पर्धेत सुवर्णपदक
* कोच रवी शास्त्री आणि कप्तान विराट कोहलीची बीसीसीआयसोबत बैठक
* चेन्नईला रेल्वेने पाणी पुरवठा
* श्रीदेवीचा खुनच झाला, केरळच्या डीजीपींचा दावा, खुनीही माहित!
* एक फूट पाण्यात कुणीही बुडून कुणी मरतं का? मारलं गेलंय
* औसा येथून मोफत बससेवेने १२२ वारकरी पंढरपूरला रवाना
* उद्धव ठाकरे पंढरपूरला येणार ही केवळ माध्यतली चर्चा- मुख्यमंत्री
* चीनच्या सैनिकांची भारतीय हद्दीत पाच किलोमीटरपर्यंत घुसखोरी
* गायिका अनुराधा पौडवाल यांनी केली विठ्ठलाची पूजा, महिलांसाठी केली चेंजिंग रुमची सुविधा
* पुण्यातल्या शहर वाहतुकीचे दर कमी करण्याची मागणी
* महेंद्रशिंह धोनी याने निवृत्त होऊ नये, टीमला त्याची गरज- लता मंगेशकर
* मुंबईतील गटारे आणि समुद्रात बुडून पाच वर्षात ३२८ जणांचा मृत्यू
* कर्नाटक, गोवानंतर महाराष्ट्रातही पक्षांतराची शक्यता
* मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून एकाची आत्महत्या
* मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही. २ आठवड्यानंतर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी
* कर्नाटकातील राजकीय संकटावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी
* जगभरात रात्रभर ट्विटर डाऊन, कोट्यवधी वापरकर्ते जाम!
Comments