* तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान मोहिमेतील यानाचे प्रक्षेपण रद्द
* क्रायोजनिक इंजिनात इंधन भरताना निर्माण झाला दोष
* चांद्रयान मोहिमेचे नेतृत्व करणार दोन महिला वैमानिक
* चांद्रयानाच्या प्रक्षेपणाची नवी तारीख लवकरच जाहीर होणार
* चांद्रयान प्रक्षेपकात भरलेले इंधन परत काढावे लागणार
* १५ सप्टेंबरपासून विधानसभेसाठी आचारसंहिता
* १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता
* एमआयएमचा १०० जागा लढवण्याचा विचार, प्रकाश आंबेडकरांकडे केली मागणी
* परळी वैजनाथच्या पिंडीवरील दागिने उतरविले
* विरारच्या अर्नाळा बीचवर तीन मुली बुडाल्या
* ३० जुलैनंतर मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग
* अहमदाबादेत आकाशपाळणा कोसळल्याने दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी
* नागपूर: खुशी मॉडेलच्या हत्येप्रकरणी प्रियकराला अटक, टॅटूमुळे लागला शोध
* इंगलंडने जिंकला विश्वचषक, न्यूझिलंडवर मात
* मूळ सामन्यात टाय, सुपर ओव्हरमध्ये टाय, चौकार-षटकारांच्या संख्येमुळे इंग्लंड विजयी
* नेपाळमध्ये पूर, ४७ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
* बिहारमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती
* नवज्योतसिंग सिद्धू यांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा
* काँग्रेस प्रदेशाक्षपदी निवड झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन
* मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी जनसंघ कार्यकर्त्यांचे पाय धुतले
* कर्नाटकात काँग्रेसने बोलावली विधिमंडळ पक्षाची बैठक
* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहकुटुंब घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन
* महाराष्ट्र कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसैन यांची निवड
* मुंबईच्या नायर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जमावाकडून मारहाण
* अंधांना चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी नवे अॅप
* नाणार प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत आणा, २० जुलैला मोर्चा
Comments