HOME   महत्वाच्या घडामोडी

सुनने की आदत रखो ओवेसी! भाजप कार्यकर्त्यांना टोलमाफी? कोंबडी आयुर्वेदीक- संजय राऊत, ट्वेंटी ट्वेंटीत नो धोनी, रोहित शर्माला कर्णधारपद?.....१६ जुलै २०१९


सुनने की आदत रखो ओवेसी! भाजप कार्यकर्त्यांना टोलमाफी? कोंबडी आयुर्वेदीक- संजय राऊत, ट्वेंटी ट्वेंटीत नो धोनी, रोहित शर्माला कर्णधारपद?.....१६ जुलै २०१९

* `दलित पँथर'चे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचं निधन
* आज गुरु पौर्णिमा, आज खंडग्रास चंद्रग्रहण
* पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्ती वयाबाबत लवकरच निर्णय
* कोंबडी आणि अंड्यांना आयुर्वेदिक घोषित करा, राज्यसभेत संजय राऊत यांची मागणी
* ओवेसी आणि अमित शाह यांच्यात लोकसभेत खडाजंगी
* शाह विरोधकांना घाबरवत आहेत, ओवेसी यांचा आरोप
* जरा सुनने की भी आदत रखो ओवेसी साब!- अमित शाह
* भिती तुमच्या मनातच आहे, त्याला मी काय करु? अमित शाह यांचा सवाल
* शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, चंद्रग्रहणकाळात दर्शन बंद राहणार
* १८ तारखेनंतर मराठवाडा आणि विदर्भात पाऊस होण्याची शक्यता
* बीड जिल्ह्यात २४ तासात चार शेतकर्‍यांच्या आत्महत्या
* भाजपच्या सांसदीय मंडळाची आज दिल्लीत बैठक
* भाजप सदस्यत्वाचं कार्ड दाखवलं की टोलमाफी मिळते, विरोधकांचा दावा
* प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली राहूल आणि सोनिया गांधी यांची भेट
* राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या जागावाटप बैठकीला आजपासून सुरुवात
* कर्नाटकात कुमारस्वामी सरकारला १८ जुलैला करावे लागणार बहुमत सिद्ध
* आसामात ब्रम्हपुत्रा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
* उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प
* २०-२० विश्वचषकात धोनीला संधी नाही
* रोहित शर्माकडे टीम इंडियाचे कर्णधारपद जाण्याची शक्यता
* टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्यानं अर्ज मागवणार
* अभिनेता ऋतिक रोशनचा 'सुपर ३०' सिनेमा बिहार राज्य सरकारडून 'टॅक्स फ्री'
* दुपारी दोननंतर पर्यटकांना सिंहगडावर प्रवेश बंद
* जुन्या चेहर्‍यांना कॉंग्रेसकडून मेकअप, विखे पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीका
* आदित्य ठाकरे येत्या जुलैपासून काढणार 'जन आशिर्वाद यात्रा'; जळगावपासून सुरुवात
* सेवानिवृत्तांनी मुंबई शहराबाहेर रहायला काय हरकत आहे? उच्च न्यायालयाची विचारणा
* कारगिलच्या विजयाची आठवण, नव्या विशेष रेल्वे गाडीला हिरवा कंदील
* आसाराम बापूला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
* तिवरे धरण दुर्घटना, शोधकार्य थांबले, मृतांची संख्या २१


Comments

Top