* मुंबई अग्नीशामक दलात अत्याधुनिक रोबो दाखल
* कृत्रिम पावसासाठी सोलापुरात विमाने दाखल
* ३० जुलैपूर्वी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची शक्यता, अद्याप परवानगी नाही
* दहावीसाठी अंतर्गत गुण पद्धती पुन्हा सुरु होण्याची शक्यता
* विंडीज दौर्यासाठी उद्या संघाची निवड
* साईंच्या दानपेटीत तीन दिवसात ०४ कोटी ५२ लाख
* टीकटॉकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या एजाज खानला अटक
* भारतात टीकटॉक अॅपवर बंदी घालण्याची मागणी
* एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेकडून निवडणूक लढवणार
* लष्कर प्रमुख बिपीन रावत अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर करणार सुरक्षेची पाहणी
* पुढील दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
* कर्नाटक विधानसभेत १९ आमदार अनुपस्थित
* आज दुपारी दीड वाजेपर्यंत कर्नाटक सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार
* येदीयुराप्पा यांनी भाजप आमदारांसह केले धरणे आंदोलन
* नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदा बरखास्त
* आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार- संजय राऊत
* मुंबईच्या बॉम्बे हॉस्पीटलच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून सतीश खन्नाची आत्महत्या
* केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
* पाकिस्तानचे माजी पंतप्रधान अब्बासी यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक
* पुण्यातील येरवडा भागात मसाज सेंटरवर छापा, थायलंडच्या चार मुलींची सुटका
* ०९ ऑगस्ट रोजी देशभरात 'इव्हीएम भारत छोडो' आंदोलन
* मायावतींचे बंधू आनंद यांची सात एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त
* दाऊद इब्राहीमचा पुतण्या रिझवान कासकर याला खंडणी प्रकरणी अटक
* तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत कॉंग्रेसाध्यक्ष निवडीची शक्यता नाही
* 'चांद्रयान ०२' मोहिमेची नवी तारीख जाहीर; २२ जुलैला अवकाशात झेपावणार
* अयोध्या प्रकरणी ०२ ऑगस्टपासून सुप्रीम कोर्टात दररोज सुनावणी
* अयोध्या प्रकरणातील मध्यस्थी समितीला ३१ जुलैपर्यंत अहवाल सादर करावा लागणार
* आज सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्मृतीदिन
* मीटरपेक्षा अधिक भाडे आकारणार्या २२ टॅक्सीचालकांना मुंबईत अटक
* अमेठीप्रमाणे बारामती जिंकून दाखऊ- चंद्रकांत पाटील
* औषध निर्माण शास्त्राच्या नव्या महाविद्यालयांना पाच वर्षे परवानगी नाही
* आता संयुक्त कर्नाटकाचे खूळ, १९५६ चा दावा
* डोंगरीची इमारत खेकड्यांनी पाडली असा प्रश्न विचारावा का?- अजित पवार
* देवेंद्र फडणवीस दिल्लीत, घेतली अमित शाह यांची भेट
Comments