HOME   महत्वाच्या घडामोडी

चांद्रयानाची अवकाशात यशस्वी झेप,, सेनेचा मुख्यमंत्री मीच, वंचित अकेला, पेट्रोल-डिझेल स्थिर, झोमॅटो आणि जयश्रीराम.....२२ जुलै २०१९


चांद्रयानाची अवकाशात यशस्वी झेप,, सेनेचा मुख्यमंत्री मीच, वंचित अकेला, पेट्रोल-डिझेल स्थिर, झोमॅटो आणि जयश्रीराम.....२२ जुलै २०१९

* चांद्रयानाची अवकाशात यशस्वी झेप, भारताची ऐतिहासिक कामगिरी
* चांद्रयान सप्टेंबरमध्ये चंद्रावर उतरणार, जगभरातून अभिनंदन
* साई संस्थानातील अन्नदानासाठी आंध्रातील भक्ताने दिले एक कोटी
* शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच- देवेंद्र फडणवीस
* शिवसेनेनं केली २८८ जागांची चाचपणी, तयारी करण्याचे आदेश
* आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
* मनसे, वंचितने प्रस्ताव दिल्यास विचार करु- बाळासाहेब थोरात
* वंचित कुणाशीही आघाडी करणार नाही- अबू आजमी
* औरंगाबादेत झोमॅटो कर्मचार्‍याला जय श्रीराम म्हणण्यासाठी मारहाण
* मी कुठे गेल्याने पाऊस पडणार असेल तर सगळा महाराष्ट्र पायी फिरण्यास तयार- आदित्य ठाकरे
* मुंबईच्या जुहू चौपाटीवर दोघांचा बुडून मृत्यू
* दिल्लीच्या निगमबोध घाटावर झाले शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
* औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात दोन वनरक्षक वाहून गेले
* आज कर्नाटक सरकारची परिक्षा, विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा दावा
* आम्ही गटारे स्वच्छ करण्यासाठी खासदार झालो नाही- प्रज्ञासिंह ठाकूर
* रामविलास पासवान यांचे लहान बंधू लोक जनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान यांचे निधन
* १६० जणांना घेऊन औरंगाबाद विमानतळावरून हज यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना
* मतदान ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याची मागणी
* प्रियांका भेटून गेल्यावर... मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सोनभद्रमधील पीडित कुटुंबाची भेट घेणार
* उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत
* पाक पंतप्रधान अमेरिकेत, कुणीही स्वागताला आले नाही!
* पतंजलीच्या सरबतांवर अमेरिकेत आक्षेप
* कधी निवृत्त व्हायचं हे धोनीला चांगले ठाऊक- निवड समिती
* सत्तेचा माज उतरवण्यास तयार- आ. सावंत
* देशातील निम्मा भाग समाधानकारक पावसाचा प्रतिक्षेत
* पेट्रोल व डिझेलचे दर तीन दिवसांपासून स्थिर
* दुबईच्या शोमध्ये भारतीय वंशाचा कॉमेडियन मंजूनाथ नायडू याचा हृदयविकाराने मृत्यू


Comments

Top