* कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार बहुमत चाचणीत नापास, स्वामींचा राजीनामा
* कर्नाटकात लवकरच सत्तारुढ होणार भाजपाचे सरकार
* कर्नाटकनंतर मध्यप्रदेश आणि राजस्थानात भाजपा तोच ‘प्रयोग’ करण्याची शक्यता
* दोन दिवसात मुंबई कॉंग्रेसचा निर्णय- बाळासाहेब थोरात
* लातुरात राष्ट्रवादीच्या उमेदवार चाचपणीला केवळ १५ जणांनी दिला प्रतिसाद
* वंचित विकास आघाडीला लातुरात ७० इच्छुकांनी दिला प्रतिसाद
* लातुरातील राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक राजा मनियार वंचित बहुजन आघाडीत दाखल
* लातूर जिल्ह्यातील टंचाई उपाययोजना ३१ जुलैपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश
* मुंबईत आणखी दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज
* मराठा क्रांती सेना विधानसभा लढणार
* बेस्ट सोडणार ३७ लेडीज स्पेशल बस
* राज्यातील नगर पंचायती, नगरपालिका आणि मनपा कर्मचार्यांना ०२ सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग
* आंध्रप्रदेश ७५ टक्के भूमीपुत्रांना देणार नोकर्या, भूमीपुत्रांना प्राधान्य
* चांद्रयान-२ नंतर इस्रोचे मिशन सूर्या!
* मुंबईत तीन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी
* राज्यातील सर्व शाळात मराठी सक्तीची करा, साहित्यिकांची मागणी
* विद्या बालनचा ‘नटखट’ लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत
* ३१ ऑगस्टपर्यंत आयकर भरता येणार
* सोशल मिडियाचा वापर समस्या सोडवण्यासाठी करा- आदित्य ठाकरे
* मुंबई लोकल रेल्वेत महिला डब्यांना पोलिस संरक्षण
* बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान
* औरंगाबादेत ‘जय श्रीराम’ प्रकरण घडलेच नाही! फिर्यादींची कबुली
* पाकिस्तानच्या मदतीमुळेच ओसामा लादेनचा खात्मा शक्य झाला- इम्रान खान
* देशातील २३ विद्यापिठे बोगस
* ०१ ऑगस्टपासून रेल्वे पोलिसांची ड्युटी फक्त आठ तास
* धनुर्वाताच्या प्रतिबंधासाठी आता टीटी ऐवजी टीडी इंजेक्शन
* सोलापुरात कृत्रिम पावसासाठी ढगांची पाहणी पूर्ण, औरंगाबादेतही तयारी
Comments