* संपूर्ण मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत
* जायकवाडी धरणाची दोन दारे उघडली
* जायकवाडीतील पाणी माजलगाव धरण आणि परळी औष्णिक उर्जा केंद्राकडे झेपावले
* पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार- मुख्यमंत्री
* सांगलीतील पूरग्रस्त भागात सापडलेल्या पिशवीत आढळले २५ तोळे सोने
* आता कॉंग्रेसची पोलखोल यात्रा, मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेला उत्तर, नाना पटोले करणार नेतृत्व
* २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी कॉंग्रेसचे उमेदवार निश्चित, प्रत्येक मतदारसंघात दोघा-तिघांची नावे
* कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला, आता अमेरिकन विमाने करणार प्रयत्न
* माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतीदिन
* राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांनी केले अटलस्थळावर अभिवादन
* निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली बैठक
* नारायण राणे यांच्या आत्मचरित्राचे आज प्रकाशन
* गणेश मंडळांना देणग्या जमवण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार
* भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर यांचे निधन
* कोल्हापुरच्या राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
* संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली उपराष्ट्रपती वंकय्या नायडू यांची भेट
* पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना ०७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपयांचे वाटप
* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार
* पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराने स्विकारले सांगलीतील पाच गावांचे पालकत्व, नव्याने करणार उभारणी
* गृहमंत्री अमित शहा कर्नाटक मंत्रीमंडळाला देणार अंतिम स्वरुप
* केरळमध्येही पुराचा हैदोस बळींची संख्या १०४ वर
* पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? सदाभाऊ खोत यांचा सवाल
* हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन
* केंद्राच्या संकल्पशक्तीमुळे संपूर्ण स्वातंत्र्याची अनुभूती; सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींचं केलं कौतुक
* सांगली जिल्ह्यात ०३,११,२२० तर कोल्हापूर जिल्ह्यातील ०३,५८,०९१ नागरिकांचे स्थलांतर
* आता फेसबुकवरुन करता येणार चित्रपटांचं तिकिट बुक
Comments