* पुढचा मुख्यमंत्री कोण? माहित नाही, पक्षश्रेष्ठी ठरवतील- चंद्रकांत पाटील
* वंचितची बी टीम आता ए टीम झाली आहे- मुख्यमंत्री
* लातुरला उजनीचे पाणी देणारच, लातुरला मुख्यमंत्र्यांकडून दिलासा
* लातूर जिल्ह्यात साखर कारखान्यांमुळेच पाणी टंचाईचे संकट, आता नवा कारखाना होऊ देणार नाही- संभाजी पाटील निलंगेकर
* डॉ. शिवलिंग शिवाचार्यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार- उदगीरमध्ये मुख्यमंत्री
* नेते सोडून चालल्यानेच शरद पवारांची चीडचीड वाढली, तज्ञांचे मत
* बलात्कार प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी आणि ७२ तासात शवविच्छेदन आवश्यक- निलम गोर्हे
* आगामी विरोधी पक्षनेता वंचितचा मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य, त्यांनी आता ज्योतिष सांगण्याचं काम करावं, पृथ्वीराज चव्हाणांची टीका
* छगन भुजबळ आज शिवसेनेत जाण्याची शक्यता कमी
* शिवसेना नेत्यातील वादांमुळे छगन भुजबळांचा सेना प्रवेश लांबणीवर
* वाहतुकीचे नवे नियम आजपासून लागू होणार
* धुळ्यातील वाघाडी येथे रसायनांच्या कारखान्यात स्फोट, १३ जणांचा मृत्यू
* धुळ्यातील आग म्हणून खोटे व्हिडीओ प्रसारित, कारवाई करण्याचे प्रशासनाचे आदेश
* नगरचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दिला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा
* नारायण राणे हे भाजपचेच खासदार मुख्यमंत्र्यांचा दावा
* जळगावच्या घरकुल घोटाळाप्रकरणी सुरेश जैन यांना ०७ वर्षाची शिक्षा, १०० कोटींचा दंड, गुलाबराव देवकरांनाही ०५ वर्षांची शिक्षा
* उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, पद्मसिंह पाटील यांचा राष्ट्रवादीला निरोप; भाजपात सहभागी होणार
* सर्वांच्या विकासासाठी पक्षांतर पाटील पिता पुत्रांची भूमिका, आजवर काय केले? स्वकियांचाच प्रश्न
* जनतेने आदेश दिला तरच विधानसभेची निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरे यांची तयारी
* महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोशयारी यांची नियुक्ती होणार
* बिग बॉसमध्ये सुरेखा पुणेकर सादर करणार लावणी
* फेसबुक वापरासाठी पैसे द्यावे लागण्याची शक्यता
* मेळघाटात येथे वाघिणीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
* गरिबांचे आरक्षण रद्द करण्याचा आरएसएस आणि भाजपचा डाव, मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप
* लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केली काश्मीरच्या सीमारेषेवर जाऊन पाहणी
* १० बॅंकांच्या विलीनीकरणास कर्मचार्यांचा विरोध, पुण्यात झाले आंदोलन
* माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा पुतळा बिहारमध्ये उभारणार
* कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या आदित्य ठाकरे यांना औरंगाबादेत शेतकऱ्यांनी घेरले
* शशी थरुर यांच्यावर हत्येचा खटला चालवावा, पोलिसांकडून मागणी
* काही अटींवर पाकिस्तानची द्वीपक्षीय चर्चेची तयारी
* ट्वीटरच्या सीइओंचेच अकॉऊंट झाले हॅक
* गोव्यात पुढच्या वर्षी ऑक्टोबामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
Comments