* आज गणेशाचं आगमन
* माकणी प्रकल्पातून औसा शहराला पाणी पुरवठा, आठवडाभरात निर्णय- मुख्यमंत्री
* भाजपात येणार्या सर्वांनाच उमेदवारी मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचा लातुरात खुलासा
* लातुरला स्वतंत्र विद्यापीठ द्या, कृती समितीने दिले मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
* भाजपात येणारे नेते साधू संत नाहीत- एकनाथ खडसे
* ३७० कलमला विरोध की पाठिंबा? राहुल-पवारांनी खुलासा करावा: शहा
* १५ वर्षांच्या सत्ताकाळात शरद पवार यांनी काय केले? खुलासा करा- अमित शाह
* अमित शाह यांची सभा उधळण्याचा इशारा दिल्या प्रकरणी सोलापुरात भीम आर्मीच्या सातजणांना अटक
* आगामी निवडणुका राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर- अमित शाह
* राष्ट्रवादीत शरद पवार आणि कॉंग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय कुणी दिसणार नाही- अमित शाह
* चांगली लोकं बघून भाजपात घ्या- चंद्रकांत पाटील
* पंतप्रधान नरेंद्र मोदी सात सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौर्यावर
* खा. उदयनराजे मोदींच्या उपस्थितीत भाजपात दाखल होण्याची शक्यता
* आजकाल लोक विचारतात, काय जेलमध्ये की भाजपात?
* मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा विसर्जनानंतर, १५२ मतदारसंघात जाणार
* मराठवाड्यात जवळपास सगळीकडेच झाला पाऊस
* पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी आज संपणार
* डोनाल्ड ट्रम्प यांचा हात दाबल्याने कुणी महापुरुष होत नाही- डॉ. रावसाहेब कसबे
* जिओला टक्कर देण्यासाठी आज एअरटेल सुरु करणार नवा सेट टॉप बॉक्स
* भाजपा आणि बजरंग दलाला पाकिस्तानच्या आयएसआयकडून पैसा- दिग्विजय सिंह
* मागच्या ऑगस्टपेक्षा या ऑगस्टमध्ये जीएसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ
* कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान देणार न्यायालयीन अधिकार
* अमित शाह यांच्या उपस्थितीत सोलापुरात मेगा भरती, राणा जगजितसिंह, जयकुमार गोरे, धनंजय महाडीक यांचा समावेश
* येत्या १३ सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार- रावसाहेब दानवे
* सदाभाऊ खोत यांना मंत्री करुन घोडचूक केली- राजू शेट्टी
* दहा बॅंकांच्या विलीनीकरणामुळं कुणाचीही नोकरी जाणार नाही- अर्थमंत्री सीतारामन
* घसरत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार कारणीभूत- मनमोहनसिंग
* पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर केंद्रीय पथकाने घेतली मुंबईत सचिवांसोबत बैठक
* भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, पाच राज्यात नवी राज्यपाल
* मुंबई: पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर केंद्रीय पथकाची मुंबईत सचिवांसोबत बैठक
* कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर विमान सेवा पुन्हा सुरु
Comments