* पालकमंत्र्यांनी केला लातूर जिल्हा भाजपाच्या प्रचाराचा श्रीगणेशा माकणी थोर येथून
* उजनीचे पाणी आणू न शकल्यास राजीनामा देईन, पालकमंत्री संभाजी पाटील यांचा निर्धार
* ०६ आणि ०८ प्रभागातल्या बूथ प्रमुखांची आ. अमित देशमुख यांनी घेतली बैठक
* एमआयएम आणि वंचितची आघाडी फुटल्याने अनेक ठिकाणचे उत्सुक हैराण
* गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी केले पथ संचलन
* पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण
* आज विसर्जन, अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव, लातुरात जलसाठ्यात विसर्जन न करण्याचं आवाहन
* महाराष्ट्रात जुन्याच नियमांनी वाहतूक दंड वसुली होणार
* उर्मिला मतोंडकर ठरल्या कॉंग्रेसमधील गटबाजीच्या बळी
* हर्षवर्धन पाटील, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने अन्याय केल्याचा आरोप
* लोकसभेवेळी बोलणारे राज ठाकरे विधानसभेवेळी गप्प का? अनेकांना प्रश्न
* इडीच्या चौकशीपासून राज ठाकरे झाले शांत, अजित पवारांचे निरीक्षण
* विधानसभा निवडणुकीसाठी इव्हीएमसह सगळी यंत्रणा तयार
* फाटक्या माणसांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करु- प्रकाश आंबेडकर
* देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी फेसबुक प्रचारासाठी केला ३२ कोटींचा खर्च
* राष्ट्रवादीतून पक्षांतर करणार्या आमदारांची संख्या सर्वाधिक
* कौन बनेगा करोडपतीमध्ये बिहारच्या दुर्गम भागातून आलेल्या सनोज राजने जिंकले एक कोटी!
* सोनिया गांधी आज साधणार देशभरातील कॉंग्रेसजनांशी संवाद
* ओम आणि गाय शब्द उच्चारताच विरोधकांच्या चेहर्यावर आठ्या का पडतात? पंतप्रधानांचा प्रश्न
* पाकिस्तानात दूध १४० रुपये लिटर, पेट्रोलपेक्षा महाग
* सर्व प्रकारच्या वाहनांचं आयुष्य फक्त दहा वर्षे, नवा नियम आणण्याचा केंद्राचा विचार
* मोदींना मिळालेल्या २७०० भेटवस्तूंचा लवकरच लिलाव
* पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
* दिल्लीत कुणाही व्हीआयपी व्यक्तीला व्हीआयपी सोयी मिळणार नाहीत
* विरोधी पक्षात मेगा गळती का लागलीय याचा विचार करावा- मुख्यमंत्री
* नेते आमच्याकडे असताना चोर आणि तुमच्याकडे आल्यावर चांगले कसे झाले? सुप्रिया सुळे यांचा सवाल
* कृपाशंकरसिंह पुढच्या आठवड्यात जाणार भाजपात
* महायुतीने नऊ जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडाव्यात, विनय कोरे यांची मागणी
* ४८ नगरसेवकांसह गणेश नाईक यांनी केला भाजपात प्रवेश
* संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
* महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा १३ सप्टेंबरपासून, पंतप्रधानांच्या उपस्थितीत १९ सप्टेंबर रोजी समारोप
* आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राहत्या घरी नजरकैदेत
Comments