HOME   महत्वाच्या घडामोडी

असातसा लातूर बंद, लातुरात मिरवणुका चालल्या ११ पर्यंत, राजे उद्या भाजपात, पुण्यातल्या लातुरकरांचा पूरग्रस्त निधी, पोकसाठी लश्कर सज्ज.....१३ सप्टेंबर २०१९


असातसा लातूर बंद, लातुरात मिरवणुका चालल्या ११ पर्यंत, राजे उद्या भाजपात, पुण्यातल्या लातुरकरांचा पूरग्रस्त निधी, पोकसाठी लश्कर सज्ज.....१३ सप्टेंबर २०१९

* वीज बील वाढ, मालमत्ता करवाढीच्या निषेधार्थ आणि दुष्काळाच्या मागणीसाठी लातुरात बंद
* बहुतांश दुकानदारांनी स्वत:हूनच दुकाने ठेवली बंद
* बंद असताना अनेक शाळा सुरु, कुणी आलेच नाही, कसा बंद पाळायचा? लातुरातील शाळा प्रशासनाचा प्रश्न
* नागरिक हक्क कृती समितीच्या लातूर बंदला आ. अमित देशमुख यांचा पाठिंबा
* आज बोरवटी, कासारगाव, हणमंतवाडी, सिरशी, सिकंदरपूर, चांडेश्वर गावांमध्ये आमदार निधीतील विविध विकासकामांचे आ. अमित देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण
* बाभळगाव येथे आ. अमित देशमुख यांनी घेतली यलम समाज बांधवांची बैठक
* आ. अमित देशमुख यांनी दिली संजय बनसोडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
* विसर्जन मिरवणुकांना आ. अमित देशमुख यांची उपस्थिती
* लातूर जिल्हा मित्र मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांनी अभिमन्यू पवारांकडे सुपूर्त केला ५१ हजार रुपयांचा पूरग्रस्तांसाठी निधी
* गणेश विसर्जन करताना राज्यभरात २० जणांना जलसमाधी
* भोपाळमध्ये गणेश विसर्जन करताना तलावात बोट उलटून १२ जणांचा मृत्यू
* नवी मुंबईत विसर्जनावेळी विजेचा धक्का लागल्याने सात कार्यकर्ते बेशुद्ध
* लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक दुसर्‍या दिवशीही सुरु
* १४ सप्टेंबरला मोदी आणि शाह यांच्या उपस्थितीत खा. उदयनराजे करणार भाजपात प्रवेश
* नांदेडमध्ये अवयव आणण्यासाठी गेलेल्या विमानाला अपघात
* विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरुच, नासानेही पाठवला विक्रमला संदेश
* पाकव्याप्त काश्मिरात कारवाई करण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज
* दक्षिण अफिका दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा
* नरेंद्र मोदी यांच्या पायगुणामुळेच चांद्रयान अपयशी- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी
* आर्थिक सुधारणांसाठी मनमोहनसिंग यांनी दिला सहा सुत्री कार्यक्रम
* उद्या पंतप्रधान आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत खा. उदयनराजे करणार भाजपात प्रवेश
* भास्कर जाधवांचा आज मातोश्रीवर शिवसेना प्रवेश
* फिरोजशहा कोटला मैदान आता अरुण जेटली मैदान, झाले नामांतर
* कुस्तीपटू बबिता फोगाट भाजपाकडून लढवणार निवडणूक


Comments

Top