* अवैध दारु विक्री बंद करा, भामरी चौकातील नागरिकांची आ. अमित देशमुख यांच्याकडे मागणी
* सरकारने घरकुल योजनेचा कोटा घटवला, आ. अमित देशमुख यांचा आरोप
* लातूर महावितरणचे जनसंपर्क अधिकारी मोहन दिवटे यांना पीएचडी जाहीर
* शरद पवार उद्या लातुरात, मुक्ताई मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक
* लातुरकरांनी दान केलेल्या मुर्त्या नेण्यास मुर्तीकारांकडून सुरुवात
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९ वा वाढदिवस, आईची भेट घेणार
* सौदी अरेबियात पेट्रोलचे उत्पादन कमी झाल्याने भारतात पाच ते सहा रुपयांनी भाववाढ होण्याची शक्यता
* भारताला इंधनाची कमतरता जाणवू देणार नाही, सौदी अरेबियाचे आश्वासन
* २६ आणि २७ सप्टेंबरला बॅंक कर्मचार्यांच्या संप, पुढे दोन दिवस सुट्या, चार दिवस व्यवहार ठप्प
* चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढणार, राजू शेट्टी यांचा निर्धार
* विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅंकात होणार्या मोठ्या उलाढालींवर लक्ष
* दिवाळीच्या आधी विधानसभेसाठी होईल मतदान, शरद पवार यांचा अंदाज
* उदयनराजे यांना अन्याय कळायला १५ वर्षे लागली, शरद पवार यांचा टोमणा
* भाजपाने केली २८८ विधानसभा मतदारसंघांची चाचपणी
* कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढवणार, ३८ जागा मित्र पक्षांना
* भगवे झेंडे वापरण्याचा निर्णय एकट्या अजित पवारांचा, पक्षाचा नव्हता, वरिष्ठांकडून खुलासा
* शरद पवार आज सोलापूर आणि उस्मानाबादमध्ये
* भाजपाची जनादेश यात्रा आज कोकणात, आधी कोल्हापुरात रॅली काढणार
* फक्त आरक्षणाने विकास होत नाही, कर्तृत्व नसणारे जातीचा आधार घेतात- नितीन गडकरी
* शरद पवारांच्या नाशिक दौर्याला छगन भुजबळ यांची अनुपस्थितीत, समीर भुजबळांवर बैठकीची जबाबदारी
* महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधानांकडून युतीची घोषणा होण्याची शक्यता नाही
* महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवरील जाहिरातींच्या फलकांवर स्वयंस्वी संस्थांचा आक्षेप, लक्ष विचलित होऊ शकते
* हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या ध्वजारोहणाला खा. इम्तियाज जलील यांची अनुपस्थिती
* इडीच्या नोटिसा दाखवून माझ्या सहकार्यांना धमकावण्यात आले, शरद पवार यांचा आरोप
* काश्मीर शांत हवा, स्थिती पूर्वापदावर आली पाहिजे, न्यायालयाने बजावले सरकारला
* गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील तीन संशयित आरोपींच्या पोलिस कोठडीत २० सप्टेंबरपर्यंत वाढ
* सांगली मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फेकल्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी
* राष्ट्रावर हिंदी भाषा लादू नका, तामिळनाडूच्या डीएमकेचा इशारा, आंदोलनाची तयारी
* एक भाषा एक देश एक भाषा, अभिनेता कमल हसन यांचाही विरोध
* पंतप्रधान नरेंद्र मोदी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची १८ सप्टेंबर रोजी बैठक
* पंढरपुरच्या इंग्रजी शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यावर अश्लील वर्तनाचा आरोप, काढून टाकले
Comments