HOME   महत्वाच्या घडामोडी

पाण्याची भीक नोव्हेंबरमध्ये, पाणीच नाही तर एक महिना देणार कुठून?....२३ सप्टेंबर २०१९


पाण्याची भीक नोव्हेंबरमध्ये, पाणीच नाही तर एक महिना देणार कुठून?....२३ सप्टेंबर २०१९

* लातूर शहराला ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबरमध्ये मिळणार टॅंकरने पाणी
* रोज दोनशे लिटरच्या टाक्या घरासमोर ठेऊन मागायची पाण्याची भीक!
* निवडणूक काळात टॅंकरचे संकट आणि नामुष्की टाळण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी
* टॅंकर व्यवस्था आणि निवडणूक व्यवस्था प्रशासनाने कशी सांभाळायची? त्यावर सापडले उत्तर
* पाणी नाही तर ऑक्टोबरमध्ये नळाने कसे देणार पाणी? अनाकानीय!
* सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांनी घेतली पी चिदंबरम यांची कारागृहात भेट
* महिनाभरापसून चिदंबरम आहेत तिहार कारागृहात
* मुस्लीम कट्टरपंथियांविरुद्ध भारतासोबत मिळून लढू- अमेरिकन अध्यक्ष ट्रंप यांची घोषणा
* अमेरिकेत काश्मिरी पंडितांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
* बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना समन्स
* पाक कलावंतांसोबत शो करु नका, अनुप जलोटा यांना नोटीस
* कॉंग्रेसच्या नवी दिल्लीतील नव्या कार्यालयाची सहा मजली इमारत पूर्ण, लवकरच उदघाटन
* सातार्‍यात शरद पवार यांच्या सभेला जोरदार प्रतिसाद
* उदयनराजेंना धडा शिकवा, शरद पवार यांचे आवाहन
* विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने केली सात उमेदवारांची घोषणा
* पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, अमित शाह यांनी केली घोषणा
* अमित शाह पुन्हा दोन दिवसांनी येणार मुंबई दौर्‍यावर, युतीच्या जागा वाटपाचा घोळा मिटेना
* काश्मिरात आता दलित आणि आदिवासींनाही मिळणार आरक्षण
* अमित शाह ३७१ कलमाबद्दल का बोलत नाहीत? अजित पवार यांचा सवाल
* राष्ट्रवादीचा जाहिरनामा आज दुपारी प्रकाशित होणार
* युतीचं नेमकं काय होणार? अजूनही सस्पेन्स कायम, आज मातोश्रीवर बैठक
* आमदार बच्चू कडू यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, कडूंची प्रहार संघटना आघाडीची मित्र!
* साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड
* विना परवाना चित्रपट प्रदर्शित केल्याबद्दल मच्छींद्र चाटे यांनी केला यूट्यूबवर गुन्हा दाखल
* पुण्यातील चार विधानसभा राष्ट्रवादी, तर तीन जागा काँग्रेस लढवणार- अजित पवार


Comments

Top