HOME   महत्वाच्या घडामोडी

मनियारांची रॅली, लाहोटींची उमेदवारी, सगळीकडे बंडखोरी, पालकमंत्र्यांना हवा आशीर्वाद, मित्र पक्षांनाही कमळाच!....०५ ऑक्टोबर १९

विधानसभा स्पेशल....विधानसभा स्पेशल...


मनियारांची रॅली, लाहोटींची उमेदवारी, सगळीकडे बंडखोरी, पालकमंत्र्यांना हवा आशीर्वाद, मित्र पक्षांनाही कमळाच!....०५ ऑक्टोबर १९

* विधानसभा उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी
* लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात १३५ उमेदवारांनी दाखल केले १९३ उमेदवारी अर्ज
* लातूर शहर मतदारसंघात २१ जणांनी दाखल केले २७ अर्ज
* औसा मतदारसंघात २५ उमेदवारांची ३५ नामांकनपत्रे दाखल
* वंचितचे लातुरचे उमेदवार राजा मनियार यांनी काढली शहरात रॅली
* शैलेश लाहोटी यांनी दाखल केला भाजपाकडून उमेदवारी अर्ज
* पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची आजपासून जन आशीर्वाद रॅली
* औशात अभिमन्यू पवार यांचा अर्ज दाखल करताना अलोट गर्दी, सेना नेतेही दिसले!
* मोठे शक्ती प्रदर्शन करीत अहमदपुरातून विनायकराव पाटील यांनी दाखल केली उमेदवारी
* माझा खरा वारसदार अशोक! आमदार झालेले पहायचे आहे- शिवाजीराव पाटील निलंगेकर
* उत्पादन कमी झाले असले तरी, लातुरात मूग खरेदी केंद्र सुरु
* लातूर बाजार समितीने केले स्वच्छता अभियान
* माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी घेतली शिवराज पाटील चाकूरकर यांची भेट
* भाजपचे नेते रमेश कराड यांच्या समर्थनार्थ रेणापूर येथे झाला रास्ता रोको
* महाराष्ट्रात सगळ्याच पक्षात बंडखोरी, सेना आणि भाजपात मोठी लागण
* भाजपच्या मित्र पक्षांना कमळावरच निवडणूक लढवावी लागेल
* तिकिट कापल्याने प्रकाश मेहतांच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा
* पक्षाने तिकीट कापले, निर्णय मान्य, विनोद तावडे यांची तयारी
* चंद्रशेखर बावनकुळे यांचेही तिकिट कापले
* छगन भुजबळ यांनी भरला येवल्यातून अर्ज
* अजित पवार यांनी दाखल केली बारामतीतून उमेदवारी
* बिहारच्या पाटणा शहरासह अनेक जिल्ह्यात पाणीच पाणी
* आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अभिजित बिचुकले यांची उमेदवारी
* बंडखोरांना त्यांची जागा दाखवू, मुख्यमंत्र्यांचा इशारा
* भाजप १५०, शिवसेना १२४ तर मित्र पक्ष १४, युतीचा फॉर्म्युला
* २२ आमदारांना भाजपने नाकारली उमेदवारी
* रमेश कदमांनी दाखल केली अपक्ष उमेदवारी
* राणे समर्थक सतीश सावंत नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेकडून उभे
* १७ ऑक्टोबरपर्यंत अयोध्या प्रकरणी वाद विवाद संपवा, सर्वोच्च न्यायालयाची सूचना


Comments

Top