HOME   महत्वाच्या घडामोडी

मांजराचे पाणी वाढले, लातुरला निम्न तेरणाचे पाणी, लाखांची दारु पकडली, अशोकरावच माझे वारसदार, ४८ तासात मुसळधार.....२० ऑक्टोबर २०१९


मांजराचे पाणी वाढले, लातुरला निम्न तेरणाचे पाणी, लाखांची दारु पकडली, अशोकरावच माझे वारसदार, ४८ तासात मुसळधार.....२० ऑक्टोबर २०१९

* मांजरा धरणात ०७ दश लक्ष घनमीटर पाणी वाढले
* वांगदरी, कारसा पोहरेगाव, वांजरखेडा बॅरेजेस झाले फुल्ल!
* भविष्यात लातुरला निम्न तेरणाचे पाणी आणण्याची योजना
* लातुरात तीन वाहनातून लाखाची देशी-विदेशी दारु जप्त, तिघांना अटक
* मालक नव्हे जनसेवक निवडा- वंचितचे उमेदवार राजा मनियार
* लातुरचे निवडणूक खर्च निरीक्षक त्रिभुवन यादव यांनी घेतला आढावा
* अमित देशमुख यांना शिवा लिंगायत युवक संघटनेचा पाठिंबा
* प्रिया मराठे, शंतनू मोघे, नितेश चव्हाण, पौर्णिमा डे या कलावंतांनी अभिमन्यू पवारांसाठी काढल्या पदयात्रा
* उदगीरमध्ये २० लाख रुपये जप्त पैसे बॅंकेचे असल्याचा दावा पण पुरावे नाहीत
* १६.६६ टक्क्यांपेक्षा कमी मते घेणार्‍या उमेदवारांची अनामत होणार जप्त
* अशोकरावच माझे खरे वारसदार- शिवाजीराव पाटील निलंगेकर
* औशाचा इतिहास बसवराज पाटील यांच्या रुपाने जपावा- शिवराज पाटील चाकूरकर
* राज्यात महा आघाडीच्या १६० जागा येणार- आ. अमित देशमुख
* येत्या ४८ तासात मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
* महाराष्ट्रात नऊ कोटी मतदार, उद्या मतदान, ९६ हजार मतदान केंद्रे
* २२ ऑक्टोबर रोजी बॅंक संपाची हाक
* रिलायन्सच्या नफ्यात झाली १८ टक्क्यांनी वाढ
* उत्तरप्रदेशातील शाळातून मोबाईलवर बंदी
* नवी दिल्लीत १०० ठिकाणी मोहल्ला क्लिनिकची सुरुवात
* अफगाणिस्तानातील मशिदीत बॉंबस्फोट, ६२ जणांचा मृत्यू
* पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा
* मुंबईच्या वरळीतून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केली चार कोटींची रक्कम
* आचारसंहिता लागू झाल्यापासून १४२ कोटी रुपये जप्त
* पंजाब महाराष्ट्र बॅंकेच्या खातेदारांनी केली रिझर्व बॅंकेबाहेर निदर्शने
* ओला कंपनी आता कार भाड्याने देणार, नाव ‘सेल्फ ड्रायव्हिंग’
* दिल्लीची हवा धोक्याच्या पातळीकडे
* पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तुर्कस्तानचा दौरा रद्द
* नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी पैसे वाटताना दोघांना अटक
* रेकॉर्ड! विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या २२५ सभा
* उत्तराखंडातही गुटखा, पान मसाल्यावर बंदी
* कुस्तीमधील सर्व डावपेच मला माहित आहेत- शरद पवार
* पंतप्रधान आणि मी दोघेही दाढीवाले, आम्हाला उद्धव ठाकरे घाबरतात- असदुद्दीन ओवेसी


Comments

Top