HOME   महत्वाच्या घडामोडी

पोस्टलने मतमोजणी, धीरज देशमुख मिळवतील विक्रमी मते, टॅंकर्स थांबले, ७९ उमेदवारांचा फैसला, पूजाने सोडली दारु!.....२४ ऑक्टोबर २०१९


पोस्टलने मतमोजणी, धीरज देशमुख मिळवतील विक्रमी मते, टॅंकर्स थांबले, ७९ उमेदवारांचा फैसला, पूजाने सोडली दारु!.....२४ ऑक्टोबर २०१९

* पोस्टल मतांच्या मोजणीने सकाळी आठ वाजता होणार सुरुवात
* लातूर मतदारसंघात अमित देशमुख, शैलेश लाहोटी आणि राजा मनियार यांच्यात चुरस
* ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख यांना विक्रमी मते मिळण्याचा अंदाज
* लातूर ग्रामीण मध्ये २६, शहरमध्ये २४, अहमद्पुरात २६, उदगीर्मध्ये २३, निलंग्यात २५ तर औशात होणार मतमोजणीच्या २२ फेर्‍या
* लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील ७९ उमेदवारांच्या भवितव्याचा आज निकाल
* परतीच्या पावसमुळे लातूर जिल्ह्यातील सर्व टॅंकर्स, अधिग्रहणे थांबली
* महापूरजवळ नदीपात्रात वाहून गेलेले शेतकरी आत्माराम ढमाले यांचा मृतदेह सापडला
* परळीत मतमोजणीपूर्वी धनंजय मुंडे यांनी घरी केली पूजा
* लातुरचे हाजी मोहम्मद मनियार यांनी भरला पुढच्या वर्षीचा मालमत्ता कर
* आमच्या पाठिंब्याशिवाय भाजपा सरकार स्थापन करु शकणार नाही- खा. संजय राऊत
* खुशाल गोहत्या करा म्हणणार्‍या रावसहेब दानवे यांना अटक करा- नवाब मलिक
* एसटीच्या कर्मचार्‍यांना अडीच हजार तर अधिकार्‍यांना पाच हजारांचा बोनस जाहीर
* राष्ट्रवादीला ६० पेक्षा अधिक जागा मिळतील, जयंत पाटील यांना विश्वास
* आता मॉल आणि रिटेल दुकानातही मिळणार पेट्रोल आणि डिझेल
* रबी पिकांच्या हमी भावात वाढ करण्याचा केंद्राने घेतला निर्णय
* विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवणार्‍या मनसेच्या आस्तित्वाची लढाई
* कमलेश तिवारी यांच्या पत्नीला १५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि सितापूर येथे एक घर
* मतमोजणीपूर्वीच चंद्रकांत पाटील विजयी झाल्याचे लागले फलक
* खासदार इम्तियाज जलील यांना अटक करण्याची राष्ट्रवादीच्या उमेदवाराची मागणी
* बीएसएनएल आणि एमटीएनएलचं विलीनीकरण होणार
* सौरव गांगुलीने स्विकारलं बीसीसीआयचं अध्यक्षपद
* काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांची सोनिया गांधी यांनी घेतली तिहार तुरुगांत भेट
* ईव्हीएम छेडछाड प्रकरणी बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार
* अभिनेत्री पूजा भट्टने सोडली दारु, खडतर प्रवासाचा अनुभव केला सोशल मिडियावर शेअर
* ऐन दिवाळीत एसटीने केली १० टक्क्यांची भाडेवाढ
* सलमान खानच्या ‘दबंग ०३’ चा ट्रेलर आला
* धुळ्यात लोकसंग्रामचे उमेदवार अनिल गोटे यांनी स्ट्रॉंग रुम बाहेर केला मुक्काम, इव्हीएमवर लक्ष!


Comments

Top